Chia Seed Market : अन्य पिकांप्रमाणेच चियाच्या दरालाही फटका बसणे सुरू झाले असून १४ दिवसांत क्विंटलमागे १३०० रुपयांनी दर कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. ...
Soybean Market Update: मागील महिन्याच्या मध्यंतरापर्यंत ४ हजारांवर घसरलेल्या सोयाबीनच्या (Soybean) दरात मागील काही दिवसांत सुधारणा (Improving) होताना दिसत आहे. सोयाबीन आता ४ हजार ५०० च्या पार जाताना दिसत आहे. ...
Ashwagandha cultivation : शेतकऱ्यांना अपारंपरिक पिकांकडे वळवून त्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याअंतर्गत, औषधी वनस्पती असलेल्या अश्वगंधा शेतीचा (Ashwagandha cultivation) प्रसार करण् ...
Rojgar Hami Yojana : खरीप आणि रब्बीचा हंगाम संपल्यानंतर कामे शिल्लक नसतात त्यामुळे रोजगार हमी योजनेचा आधार मिळतोय. मात्र यात आता अनेक शिक्षित युवकांचा समावेश असून काही युवक उच्चशिक्षितांचाही समावेश दिसून येतो आहे. ...
Cess Scheme : जिल्हा परिषदेच्या उपकर योजनेंतर्गत (Cess Scheme) कृषी विभाग शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना राबवित आहेत. यात फवारणी चार्जिंग पंप, सोयाबीन चाळणी तसेच इतर साहित्य खरेदी करण्यासाठीअनुदान दिले जाते. ...
Goat Farming Miracle : मनोरा तालुक्याच्या पाळोदी येथील अल्पभूधारक शेतकरी गोवर्धन सुखदेव आठवले यांच्या मालकीच्या बकऱ्यांपैकी एका बकरीने पाचव्यांदा पाच पिल्लांना जन्म दिला आहे. ...