लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

देशसेवा करून परतलेल्या जवानाची शेलुबाजार, चिखलीत जंगी मिरवणूक ! - Marathi News | Shellubazaar, muddy war procession of soldiers who returned after serving the country! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :देशसेवा करून परतलेल्या जवानाची शेलुबाजार, चिखलीत जंगी मिरवणूक !

चिखली येथील सैनिक गणेश राजाराम वाघ हे भारतीय सैन्याच्या सीमा सुरक्षा बलात सन २००० साली सेवेत रुजू झाले. ...

रिसोडात भरदिवसा घरफोडी; अडीच लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Burglary in broad daylight in Risoda | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोडात भरदिवसा घरफोडी; अडीच लाखांचा ऐवज लंपास

भरदिवसा घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान घडली. ...

गुड न्यूज! दोन लाख बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी ११५ कोटी - Marathi News | Good news 115 crore for compensation to two lakh affected farmers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गुड न्यूज! दोन लाख बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी ११५ कोटी

नोव्हेंबरच्या अखेरीस वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. ...

वाशिम : ट्रॅव्हल्सची ट्रकला मागून धडक; १५ प्रवाशी गंभीर जखमी, समृद्धी महामार्गावरील घटना - Marathi News | Washim Travels collided with truck from behind 15 passengers seriously injured | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : ट्रॅव्हल्सची ट्रकला मागून धडक; १५ प्रवाशी गंभीर जखमी, समृद्धी महामार्गावरील घटना

निलगायीमुळे घडला अपघात ...

अधिमुल्य रक्कम थकविली; ३२ गाळ्यांना ठोकले सील; वाशिम नगर परिषदची कार्यवाही - Marathi News | 32 seals struck; Proceedings of Washim Nagar Parishad | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अधिमुल्य रक्कम थकविली; ३२ गाळ्यांना ठोकले सील; वाशिम नगर परिषदची कार्यवाही

व्यापारी संकुलातील अनेक व्यापाऱ्यांनी केवळ अनामत रक्कम भरून गाळ्यांवर ताबा मिळवला होता. ...

समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात, १५ प्रवासी जखमी - Marathi News | Horrific accident of private bus on Samruddhi highway, Washim, 15 passengers injured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात, १५ प्रवासी जखमी

जखमींना कारंजा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मानोऱ्यात विराट मोर्चा! - Marathi News | Big protest of farmers issues in manora tahsil office in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मानोऱ्यात विराट मोर्चा!

महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, शेतकरी उतरले रस्त्यावर. ...

महामार्गावरील दुभाजक तोडले; चालकांचे टेन्शन वाढले - Marathi News | Highway divider broken; The tension of the drivers increased | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महामार्गावरील दुभाजक तोडले; चालकांचे टेन्शन वाढले

जिल्हयातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ जातो. काही महिन्यांपूर्वीच या महामार्गाचा राष्ट्रार्पण सोहळा पार पडला. ...