वाशिम, मराठी बातम्या FOLLOW Washim, Latest Marathi News
Crop damage panchnama in Washim district Incomplete : १० दिवस उलटून गेले तरी, या नुकसानीचे पंचनामेच अद्याप पूर्ण झाले नाहीत. ...
Health workers were annoyed by the PPE kit : किटचा वापर त्रासदायक झाल्याने कोरोना संसर्गाच्या भीतीपेक्षा या किटलाच आरोग्य कर्मचारी वैतागल्याचे दिसत आहे. ...
Two dies in Washim district २४२ काेराेना बाधित आढळून आल्याने आता बाधितांची संख्या १५८६७ वर पाेहचली आहे. ...
Accident News शनिवारी रात्री झालेल्या अपघातात शेंदुरजना ( जिल्हा बुलढाणा) येथील बापलेकीचा जागेवरच मृत्यू झाला. ...
CoronaVirus Cases: ७० व ८० वर्षीय वृद्धांचा कोरोनाने मृत्यू झाला असून नव्याने तब्बल ५७५ रुग्ण निष्पन्न झाले आहेत. ...
Police officer beaten in Washim तिघांनी ‘आज गाडी चलान करके दिखा’, असे म्हणत सोन्नर यांना दमदाटी करून मारहाण केली. ...
80 shops closed in Washim district आस्थापनांची तपासणी सुरू झाली असून आज मालेगाव, कारंजा, शेलूबाजार - ८० दुकाने बंद करण्यात आली आहेत. ...
Corona Vaccine : मागणीएवढा पुरवठा न झाल्यास लसीकरणात अडथळा निर्माण होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...