वाशिम : शासनाने गेल्या वर्षभरापासून परवाना नुतनीकरण नाकारून बंद केलेले राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील तथा ग्रामपंचायत हद्दीमधील बियरबार पुन्हा एकवेळ सुरू होणार आहेत. ...
वाशिम: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आयोजित ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समुहांच्या जिल्हास्तरीय प्रदर्शनीचा समारोप ३१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता करण्यात आला. गुरुवार २९ मार्चपासून आयोजित या प्रदर्शनीला जिल्हाभरातील जनतेचा उत्स ...
वाशिम : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समुहांनी उत्पादित केलेल्या वस्तुंची जिल्हा प्रदर्शनी व विक्री २९ मार्च ते ३१ मार्च जुन्या जिल्हा परिषद परिसरात सुरु करण्यात आली. यामध्ये मात्र २९ मार्चला कार्यक ...
वाशिम - वाशिम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने जूनी जिल्हा परिषद परिसर, अकोला नाका वाशिम येथे २९ ते ३१ मार्च या दरम्यान तीन दिवशी महिला बचत गटाच्या जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ...
वाशिम - स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) ३१ मार्चपर्यंत शासनाच्या संकेतस्थळावर शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ न करणाऱ्या ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकाऱ्यांची २ एप्रिलपासून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी होणार आहे. ...
वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीचे सभापती चंद्रकांत ठाकरे यांनी २१ मार्च रोजी अर्थसंकल्पीय सभेत सन २०१८-१९ चे सुधारित अंदाजपत्रक ४३ लाख ४३ हजार ७८२ रुपये शिलकीचे सादर केले. ...
वाशिम : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे सर्व पदाधिकारी २० मार्च रोजीदेखील सामुहिक रजा आंदोलनावर असल्याने कामकाज ठप्प झाले होते. ...
वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा २१ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात होणार असून, यावेळी उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करतील. ...