वाशिम : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हास्तरीय आशा गटप्रवर्तकाच्या एका जागेसाठी २७ अर्ज प्राप्त झाले असून, पात्र, अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ...
दोन गणवेशाकरीता ६०२३० विद्यार्थ्यांसाठी ३ कोटी ६१ लाख ३८ हजार रुपये प्राप्त होणे अपेक्षीत असताना केवळ २ कोटी ६७ लाख ६९ लाख ६१६ रुपये प्राप्त झाले आहेत. ...
वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेत वर्ग एक दर्जाच्या अधिकाºयांची २९ आणि वर्ग दोनचे ३५ अशा एकूण ६४ अधिकाºयांची पदे रिक्त असल्याने कामकाज प्रभावित होत आहे. ...
अंतीम मुदतीपर्यंत जवळपास ३० जणांनी प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती नोंदविल्या असून त्यावर ९ मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली आहे. ...
वाशिम : अमरावती विभागीय सहायक्त आयुक्तांच्या चौकशीत दोषी आढळून आलेल्या कनिष्ठ अभियंत्याविरूद्ध (निलंबित) सक्तीची सेवानिवृत्ती तर एका कनिष्ठ सहायकाविरूद्ध निलंबनाची कारवाई जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ६ मे रोजी केली. ...