तिकीट वाटपात प्रमुख राजकीय पक्षांची कसोटी लागणार असून भाजपासह काँग्रेस, रा.काँ. शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या भुमिकेकडे ग्रामीण भागातील मतदारांचे लक्ष लागले आहे. ...
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे शिवसेनेसोबत मनोमिलन झाले नसून, एकत्र निवडणूक लढण्यासंबंधी दबक्या आवाजात नाराजीचा सूर उमटत आहे. ...
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, वंचित बहुजन आघाडी, माजी खासदार अनंतराव देशमुख यांची जनविकास आघाडीतर्फे इच्छूक उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. ...