जिल्हा व तालुकास्तरावर ग्रामलेखा समन्वयकांची १७३ पदे मंजूर होते. रिक्त राहिलेली ६९ पदे आता बाद केली असून, पश्चिम वºहाडातील सहा पदांचा यामध्ये समावेश आहे. ...
महिला व बालविकास विभागाने ई-लोकशाही दिनाचे दालन खुले करून दिले असून त्यास महिलांकडूनही प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी सुभाष राठोड यांनी सोमवारी दिली. ...
वाशिम : जिल्ह्यात १३ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असून २० सप्टेंबर रोजी मोहरम आहे या उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जनतेनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले. ...
वाशिम - उघड्यावरील शौचवारी नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातून गुड मॉर्निंग पथक गठीत करण्यात आले असून, पहिल्या दिवशी अर्थात २० आॅगस्ट रोजी मालेगाव तालुक्यात भेटी देण्यात आल्या. ...
वाशिम : प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात वारंवार निवेदन देवूनही दखल घेतल्या जात नसल्याने सुशिक्षित बेकार प्रकल्पग्रस्त संघटनेच्यावतिने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १३ आॅगस्टपासून उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. ...