वाशिम : आदिवासी जमीन, भूदान जमिनीसह इतर कारणांसाठी आरक्षित आणि खुल्या जमिनींचे गणित जुुळविण्यात लाभदायी ठरणारी वाशिम जिल्हा प्रशासनाची लॅण्डबँक प्रणाली लवकरच संपूर्ण राज्यात लागू होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी शनिवारी ही माहिती दिली. ...
वाशिम: २५ जानेवारी रोजी साजरा केल्या जाणाऱ्या मतदार दिनाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात अधिकाधिक मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवून लोक शाही मजबूत करावी, या उद्देशाने पुढील आठवड्यापासून जिल्हाप्रशासनाच्यावतीने विविध उपक्रमांतून जनजागृती करण्यात येणार आहे ...
वाशिम: शेती हा जिल्ह्याच्या अर्थकारणाचा पाया असून आगामी वर्षात कृषी विकासासाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर प्रशासनाचा विशेष भर राहणार आहे. ...
वाशिम: जिल्ह्यातील व्यापारी अत्यंत कमी दराने तुरीची खरेदी करून शेतकऱ्यांचे नुकसान करीत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आला असून, शेतकऱ्यांकडून कमी दराने तूर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासह जिल्हा उपनिबंधकांन ...
शिरपूर जैन: देशातील गाळयुक्त अज्ञात खोऱ्यात हायड्रोकार्बनचा साठा असल्याची शक्यता तपासण्याची मोहीम तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामार्फत (ओएनजीसी) करण्यात येत आहे. ...
वाशीम : दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने शुक्रवार, २२ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. धरणे आंदोलनाचे नेतृत्व महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मनिष डांगे य ...
मालेगाव - केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे राबविण्यात येणाºया ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत मुलींच्या उदरनिर्वाहासाठी अनुदान स्वरुपात कोणतीही योजना नसताना, मालेगावात तशी अफवा पसरविण्यात आली. परिणामी, या अभियानांतर्गत ग्राहक नों ...