वाशिम - महसूल व कृषी विभागाने पंचनामे करताना दिरंगाई करू नये तसेच शासनाने गारपिटग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी विविध संघटना व पक्षातर्फे १२ व १३ फेब्रुवारीला जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ...
वाशिम: जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत स्वस्तधान्य दुकानांतून शिधापत्रिका धारकांना वितरित करण्यात येणाºया मासिक नियतनात बदल करण्यात आला असून, तांदुळाचे वाटप एक किलोने कमी करून, गव्हाचे प्रमाण १ किलोने वाढविण्यात आले आहे. ...
वाशिम : वाशिम जिल्ह्यात २० ठिकाणी आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले असून, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी गुरूवारी केले. ...
वाशिम : गत ७ वर्षांपासून शिक्षक पदभरतीचे प्रलोभन दाखवून टीईटी आणि अभियोग्यता चाचणीच्या माध्यमातून बेरोजगार उमेदवारांची दिशाभूल चालविली आहे, असा आरोप करीत आता तरी शिक्षक पदभरती लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी भावी शिक्षकांनी मंगळवारी केली. ...
रिसोड : रिसोड शहरात तालुका भुमिअभिलेख कार्यालयामार्फत १९७० पासून कोणत्याही प्रकारचे मालमत्ता सर्वेक्षण करण्यात आले नाही. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्याकरीत लाभार्थी नागरिकांना नमूना ड ची अडचण येत आहे. ...
वाशिम - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कंत्राटी तत्वावर काम करणाºया कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एकदिवशी लेखणी बंद आंदोलन करीत ...
वाशिम : मंगरूळपीर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व्हे नं. २१५/२ मध्ये असलेल्या ले-आऊट पैकी क्रमांक १० मध्ये एक मजली इमारतीत ४० गाळ्यांचे बांधकाम असताना या प्लॉटची विक्री खुला प्लॉट दाखवून केल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. ...
वाशिम: राज्य शासनाने रोजगार हमी योजनेतील कामगारांची मजुरी अदा करण्यासाठी लागू गेलेल्या ‘पीएफएमएस’ (पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टिम) अंतर्गत कामगारांच्या खात्यांना आधार जोडणीला विलंब होत आहे. ...