या घटनेनंतर बीएमसी आणि रेल्वेचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवतील. तसेच, सरकारने या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली पाहिजे, असेही वारिस पठाण यांनी म्हटले आहे. ...
'राज ठाकरेंची महाराष्ट्रातली सत्ता संपली आहे. त्यांचा एक आमदार होता, तोही त्यांच्यासोबत नाहीये. महापालिकेत काहीच नाहीये. स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठीचा हा त्यांचा प्रयत्न आहे', अशी टीका वारिस पठाण यांनी केली आहे ...