लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वर्धा

वर्धा

Wardha-ac, Latest Marathi News

जिल्हा कारागृहाचा अजब कारभार; जामीन मिळाला धाकट्याला सुटका केली थोरल्याची - Marathi News | Strange Administration of District Jail; younger got bail, but elder was released | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्हा कारागृहाचा अजब कारभार; जामीन मिळाला धाकट्याला सुटका केली थोरल्याची

चूक लक्षात येताच कारागृह प्रशासनात खळबळ : पोलिसांचे फोन खणखणताच थोरल्यास केले ‘लॉकअप’ ...

तडीपार गावगुंड ‘बाटला’नेच ते ड्रग्ज वर्ध्यात आणले होते! अटकेतील आरोपीचा खुलासा  - Marathi News | Tadipar village gang Batla brought those drugs to Vardha Disclosure of the accused in custody | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तडीपार गावगुंड ‘बाटला’नेच ते ड्रग्ज वर्ध्यात आणले होते! अटकेतील आरोपीचा खुलासा 

‘थर्टी फर्स्ट’ रोजी सायंकाळच्या सुमारास शहर पोलिसांनी एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्याला अटक केली होती. ...

वर्ध्यातील मेळाव्याकडे ओबीसींनी फिरवली पाठ; छगन भुजबळही अनुपस्थित, कारण...  - Marathi News | ncp leader Chhagan Bhujbal absent in OBC Wardha rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्ध्यातील मेळाव्याकडे ओबीसींनी फिरवली पाठ; छगन भुजबळही अनुपस्थित, कारण... 

वर्धा येथील लोक महाविद्यालयाच्या मैदानावर ओबीसी महाएल्गार सभेचं आज आयोजन करण्यात आलं होतं. ...

कापसाची आवक ५० टक्क्यांनी घटली; अर्ध्या ‘जिनिंग’ ४० ते ६० टक्के क्षमतेने सुरू - Marathi News | Cotton imports decrease by 50 percent; Half 'ginning' starts at 40 to 60 percent capacity | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापसाची आवक ५० टक्क्यांनी घटली; अर्ध्या ‘जिनिंग’ ४० ते ६० टक्के क्षमतेने सुरू

मध्य व दक्षिण भारतातील कापूस हंगाम सुरू हाेऊन महिना पूर्ण झाला आहे. राज्यातील अर्ध्या ‘जिनिंग-प्रेसिंग’ अजूनही बंद असून, त्या सुरू हाेण्याची शक्यता मावळली आहे. अर्ध्या ‘जिनिंग-प्रेसिंग’ केवळ ४० ते ६० टक्के क्षमतेने सुरू आहेत. ...

विजेच्या ताराला स्पर्श झाल्याने बालमजुराचा मृत्यू; लाडकी शिवारातील घटना - Marathi News | Child laborer dies after touching electric wire; Incidents in Ladaki Shivara in wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विजेच्या ताराला स्पर्श झाल्याने बालमजुराचा मृत्यू; लाडकी शिवारातील घटना

सविस्तर वॄत्त असे की, हिंगणघाट-नागरी रस्त्यावर लाडकी शिवारात रेल्वे पुलाचे व रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. ...

सरकार आल्यावर एक, गेल्यावर दुसरी भूमिका; ही जनतेची दिशाभूल, समीर कुणावार यांचा घाणाघात - Marathi News | One role when the government comes, another role when it leaves; This is the misdirection of the people, the dirty work of Sameer Kunawar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सरकार आल्यावर एक, गेल्यावर दुसरी भूमिका; ही जनतेची दिशाभूल, समीर कुणावार यांचा घाणाघात

हिंघणघाटमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन जनसंवाद यात्रेवर निशाणा ...

अवकाळीचा कहर; बळीराजाचे स्वप्न भिजले, संकटाने मनही थिजले! - Marathi News | The havoc of untimely rain, crop damage, the dream of farmer was soaked | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अवकाळीचा कहर; बळीराजाचे स्वप्न भिजले, संकटाने मनही थिजले!

दुसरा दिवसही पावसाचा, शेतकऱ्याची दाणादाण, वीज पडल्याने सेलू-काटे शिवारात गाय दगावली ...

नशेत बापाला जीवे मारलं! पोराला आजन्म कारावास - Marathi News | drunk son killed father, Imprisonment for life | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नशेत बापाला जीवे मारलं! पोराला आजन्म कारावास

व्ही. पी. आदोने यांचा निर्वाळा : १५ हजारांचा दंडही भरावा लागणार ...