mahatma gandhi institute of rural industrialization : संस्थेचे रुपांतर कौशल्य विकास विद्यापीठात करण्यात यावे तसेच मागील काही वर्षांपासून रिक्त असलेले संचालकाचे पद तातडीने भरण्यात यावे, अशी मागणी आमदार डॉ. भोयर यांनी केली. ...
अविनाश हा आरोपींच्या घरासमोरुन जात असताना त्याने आरोपी उमेश याच्याकडे तंबाखू मागितला. उमेशने तंबाखू देत नाही, असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. अविनाश याने शिवीगाळ का करतोस, असे म्हटले असता दोघांमध्ये वाद झाला. ...