रशिया-युक्रेन युद्धामुळे विदर्भातून या दोन देशांत होणाऱ्या बिगरबासमती तांदूळ निर्यातीलाही फटका बसला आहे. या भागातून या देशांमध्ये १० ते १२ हजार टन तांदूळ जातो, अशी माहिती राइस एक्स्पोर्ट्स असोसिएशन दिली. ...
वरूड येथील माजी सैनिक भीमराव लांडगे यांची मुलगी स्नेहा लांडगे (२०) ही खारकीव्ह शहरात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. युद्ध लागताच तिची रवानगी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधून बंकरमध्ये झाली. १ मार्च रोजी प्राण मुठीत घेऊन काही भार ...
युक्रेनच्या व्हिनितसिया नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी (व्हीएनएमयू) मध्ये स्वराज शिक्षण घेत आहे. हे शहर युक्रेनची राजधानी कीव्हपासून सुमारे ५०० किमी अंतरावर आहे. युक्रेनमधून २४ ला पहिले विमान भारतीयांच्या सुटकेसाठी उडाले. आम्ही राहतो ते होस्टेल तसे सेफ; ...
डेनिफर येथून निघाल्यानंतर प्रत्येक ५० किलोमीटर अंतरावर बसची तपासणी करण्यात आली. युक्रेनियन सैनिक बस थांबवून प्रत्येक विद्यार्थ्यांची चौकशी करीत होते. भारतीय तिरंगा दाखवा तसेच भारतीय पासपोर्ट दाखविण्याची ते मागणी करीत होते, डेनिफर शहरातून बस निघाल्यान ...