अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे दोन दिग्गज अधिकारी ज्यांना या दोन्ही नेत्यांचे 'चाणक्य' असं म्हटलं जातं ते युक्रेनमधील भीषण युद्धाच्या काळात भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. ...
रशिया आणि युक्रेन यांच्यात मंगळवारी तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये शांतता चर्चा झाली. सुमारे ३ तास चाललेल्या या बैठकीनंतर रशियाचे मुख्य वार्ताहर मेडिन्स्की यांनी सकारात्मक विधान केलं आहे. ...
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज ३४ वा दिवस आहे. या काळात रशियाकडून सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस होत आहे. रशियन आक्रमणाचा सर्वाधिक फटका मारियोपोल शहराला बसला असून, रशियाच ...
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की हे रशियाच्या स्पेशल सर्व्हिसच्या नेतृत्त्वाखाली केल्या गेलेल्या आणखी एका हल्ल्यातून बचावले आहेत. कीव्ह पोस्ट द्वारे याची माहिती देण्यात आली आहे. ...
Russia Ukraine War: शहरी युद्धामध्ये छोट्या आणि मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची गरज भासते. त्यांच्या तुटवड्यामुळे युक्रेनला मोठ्या प्रमाणान नुकसानीचा सामना करावा लागला. युक्रेनला रशियाच्या हल्ल्यांना चोख उत्तर देता आलां नाही. (MRSAM Missile) मात्र ...