लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध

War, Latest Marathi News

America-China War: गरज पडली तर फौजाही धाडू...! अमेरिकन जनरलच्या युद्धाच्या शक्यतेवर चीनचा इशारा - Marathi News | America-China War: If necessary, the army will infiltraite in Taiwan...! China warns of US general's possibility of war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गरज पडली तर फौजाही धाडू...! अमेरिकन जनरलच्या युद्धाच्या शक्यतेवर चीनचा इशारा

जनरल माईक मिनिहन यांनी एअरफोर्सला लिहिलेल्या मेमोमध्ये अमेरिका-चीन युद्धावर भाष्य केले होते. यावर चीनने युद्धाची दोन कारणे सांगितली आहेत. ...

२०२५मध्ये अमेरिका, चीनच्या युद्धाची भीती, अमेरिकी हवाई दलाच्या जनरलचे भाकीत - Marathi News | Fears of US-China war in 2025, US Air Force general predicts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२०२५मध्ये अमेरिका-चीनमध्ये युद्धाचा भडका उडणार? बड्या अधिकाऱ्याच्या भाकीताने खळबळ

China-US War: २०२५ साली अमेरिका व चीनमध्ये युद्ध होण्याची शक्यता अमेरिकी हवाई दलाचे जनरल माईक मिनिहन यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकी हवाई दलातील अधिकाऱ्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी हा उल्लेख केला आहे.   ...

अहमदनगरच्या के. के. रेंजवर युद्ध सरावाचा थरार - Marathi News | Ahmednagar's K. K. The thrill of war practice on the range | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगरच्या के. के. रेंजवर युद्ध सरावाचा थरार

के. के. रेंज या लष्कराच्या युद्ध सराव भूमीवर शनिवारी (दि. २८) नेपाळ व निमंत्रित मित्र राष्ट्राच्या सैन्यांसमोर भारतीय लष्कराने एक तास युद्ध सरावाची प्रात्यक्षिके दाखविली.  ...

Ukraine Helicopter Crash: घातपात की अपघात? युक्रेनी गृहमंत्र्यांचे हेलिकॉप्टर बालवाडीजवळ कोसळले; 16 जणांचा मृत्यू - Marathi News | Ukraine russia War: Ukraine  home minister among 16 killed in chopper crash near Kyiv | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :घातपात की अपघात? युक्रेनी गृहमंत्र्यांचे हेलिकॉप्टर बालवाडीजवळ कोसळले; 16 जणांचा मृत्यू

युक्रेनचे गृह मंत्री आणि अन्य उच्च अधिकाऱ्यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर राजधानी कीव्हजवळ कोसळले आहे. ...

युद्धाला जाण्यापूर्वी सैनिकांचे गोठवताहेत स्पर्म; युक्रेन सरकारचा निर्णय, रशियाकडून हल्ल्यांत वाढ - Marathi News | The Ukrainian government has launched a campaign to freeze the sperm of soldiers going to war. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धाला जाण्यापूर्वी सैनिकांचे गोठवताहेत स्पर्म; युक्रेन सरकारचा निर्णय, रशियाकडून हल्ल्यांत वाढ

रशिया-युक्रेन युद्धाला आता एक वर्ष पूर्ण होण्यास काही दिवस उरले आहेत. ...

‘मोस्ट डेडली वूमन’ २० वर्षांनी तुरुंगाबाहेर; शीतयुद्धाच्या काळातील थरारक किश्श्यांची चर्चा रंगली - Marathi News | 'Most Deadly Woman' Out of Jail After 20 Years; The thrilling stories of the Cold War era were discussed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘मोस्ट डेडली वूमन’ २० वर्षांनी तुरुंगाबाहेर;शीतयुद्धाच्या काळातील थरारक किश्श्यांची चर्चा रंगली

रशिया आणि अमेरिका यांच्यातील हे शीत युद्ध तब्बल १९४६ ते १९९० पर्यंत चाललं. १९९१मध्ये सोव्हिएत रशियाचं विघटन होऊन १५ स्वतंत्र देशांमध्ये त्याची शकलं झाली आणि हे शीतयुद्ध संपलं. ...

Russia-Ukraine: स्मार्टफोन बनला रशियन सैनिकांचा काळ, शेकडो जणांचा झाला मृत्यू, धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Russia-Ukraine: Smartphone has become the era of Russian soldiers, hundreds of people died, shocking information | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्मार्टफोन बनला रशियन सैनिकांचा काळ, शेकडो जणांचा झाला मृत्यू, धक्कादायक माहिती समोर

Russia-Ukraine War: आता युद्धामध्ये स्मार्टफोन वापरण्याचा नवा धोका समोर आला आहे. सैनिकांचा प्रत्येक फोन कॉल, टेक्स्ट मेसेज किंवा सोशल मीडियावर सक्रिय राहिल्याने असा सैनिकांना लक्ष्य करणे शत्रूसैन्याला लक्ष्य करण्यास मदत मिळले. ...

युक्रेनमध्ये पुन्हा अग्नितांडव; रशियाने राजधानी कीवसह 3 शहरांमध्ये क्षेपणास्त्रे डागली - Marathi News | Russia Ukraine war: bombing in Ukraine again; Russia fired missiles at 3 cities including the capital Kiev | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनमध्ये पुन्हा अग्नितांडव; रशियाने राजधानी कीवसह 3 शहरांमध्ये क्षेपणास्त्रे डागली

गेल्या वर्षभरापासून सुरू असलेलं रशिया-युक्रेन युद्ध अजून थांबले नाही. यातच रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. ...