लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध

War, Latest Marathi News

देशासाठी लढणाऱ्या नवऱ्याला भेटायचं म्हणून लेकराबाळांना घेऊन ‘ती’ त्याला भेटायला जाते आणि.. - Marathi News | Ukrainian Women Are Traveling to the Front Line to meet husband, Ukraine-Russia war | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :देशासाठी लढणाऱ्या नवऱ्याला भेटायचं म्हणून लेकराबाळांना घेऊन ‘ती’ त्याला भेटायला जाते आणि..

देशासाठी लढणाऱ्या नवऱ्याला काही क्षण भेटण्यासाठी साहसी प्रवास करणाऱ्या बायकांची गोष्ट ...

रशियात अण्वस्त्रांच्या सुरक्षा प्रमुखाची हत्या; ईलेक्ट्रीक स्कूटरमध्ये बॉम्ब ठेवला - Marathi News | Russia's nuclear weapons security chief igor kirilov assassinated; bomb planted in electric scooter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियात अण्वस्त्रांच्या सुरक्षा प्रमुखाची हत्या; ईलेक्ट्रीक स्कूटरमध्ये बॉम्ब ठेवला

लेफ्टनंट जनरल इगोर किरिलोव हे रशियाचे अण्वस्त्र, जैविक आणि रासायनिक दलांचे प्रमुख होते. किरिलोव यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्याचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ...

'देश सोडायचा नव्हता, पण...', सीरिया सोडल्यानंतर असद यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | 'I didn't want to leave the country, but...', Bashar Al-Assad's first reaction after leaving Syria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'देश सोडायचा नव्हता, पण...', सीरिया सोडल्यानंतर असद यांची पहिली प्रतिक्रिया

बंडखोरांनी राजधानाची ताबा घेतल्यानंतर सीरियाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष बशर-अल-असद देश सोडून पळून गेले. ...

Syria Update: सीरियात अडकले होते भारतीय नागरिक; आता 'या' मार्गाने परतणार मायदेशी - Marathi News | Syria Update: Indian citizens were trapped in Syria; Now we will return home by 'this' way | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Syria Update: सीरियात अडकले होते भारतीय नागरिक; आता 'या' मार्गाने परतणार मायदेशी

Syria News: गृहयुद्धाचा भडका उडलेल्या सीरियात भारतीय नागरिक अडकले होते. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले असून, लवकरच ते मायदेशात परतणार आहेत.  ...

सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांचे विमान कोसळले? अचानक रडारवरुन गायब... - Marathi News | Syrian President Bashar Al-Assad's plane crashed? Suddenly off the radar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांचे विमान कोसळले? अचानक रडारवरुन गायब...

सीरियात गृह युद्ध सुरू झाले असून, बंडखोरांनी देशावर ताबा मिळवला आहे. ...

Syria Civil War: बंडखोर दमास्कसमध्ये येताच सीरियाचे राष्ट्राध्यक्ष असद देश सोडून पळाले - Marathi News | Syria Civil War: Syrian President Assad flees the country as rebels enter Damascus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बंडखोर दमास्कसमध्ये येताच सीरियाचे राष्ट्राध्यक्ष असद देश सोडून पळाले

Bashar al assad left Syria: बंडखोरांनी सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये धडक देताच राष्ट्राध्यक्ष बशर अल असद देश सोडून पळून गेले आहेत. ...

सीरियात सत्तापालट? बंडखोरांच्या ताब्यात अनेक शहरे; राष्ट्राध्यक्ष देश सोडून पळून गेल्याची चर्चा - Marathi News | Syria Crisis live updates: Syria’s rebels capture Damascus Bashar al Assad leave country syria voilence | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियात सत्तापालट? बंडखोरांच्या ताब्यात अनेक शहरे; राष्ट्राध्यक्ष देश सोडून पळून गेल्याची चर्चा

Syria Crisis updates: दमास्कसच्या रस्त्यावर सध्या लढाई सुरू आहे. यासंबंधीचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. ...

बांग्‍लादेश आर्मीने 'चिकन नेक' परिसरात तैनात केले किलर ड्रोन्स; भारत सरकार अलर्टवर - Marathi News | Bangladesh Army deploys killer drones in 'Chicken Neck' area; Government of India on alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांग्‍लादेश आर्मीने 'चिकन नेक' परिसरात तैनात केले किलर ड्रोन्स; भारत सरकार अलर्टवर

बांग्लादेशसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर हाय अलर्टवर असून, शेजारच्या प्रत्येक पावलावर बारीक नजर ठेवून आहे. ...