म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Iran Israel War Latest news: खामेनेई यांना ठार मारण्याची शक्यता तसेच इराणमध्ये सत्तापालट करणे या विषयावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर मतप्रदर्शन केले आहे. ...
Iran Israel ceasefire news: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण-इस्रायलमधील युद्ध २४ तासांत संपेल अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. इराण आणि इस्रायल दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी सहमत झाल्याचेही त्यांनी सांगितले. ...
आपल्या एअरफोर्सने पश्चिमेकडील, मध्य आणि पूर्वेकडील इराणमधील सहा विमानतळांवर हल्ला केला. यात रनवे, अंडरग्राउंड हँगर, ईंधन भरणारे विमानं, एफ-14, एफ-5 आणि एएच-1 विमाने नष्ट झाली, असा दावाही आयडीएफने केला आहे... ...