लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध

War, Latest Marathi News

नेतन्याहू जिवंत असतील तर त्यांना शोधून मारणार; इराणचा इशारा, म्हणाला "बालकांचा मारेकरी" - Marathi News | Iran vs Israel Update: If Netanyahu is alive, they will find him and kill him; Iran warns, calling him 'child killer' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेतन्याहू जिवंत असतील तर त्यांना शोधून मारणार; इराणचा इशारा, म्हणाला "बालकांचा मारेकरी"

Iran vs Israel Update: बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूच्या अफवा इस्रायलने फेटाळल्या. इराणने "गुन्हेगार आणि मुलांचा हत्यारा" म्हणत पुन्हा धमकी दिली. वाचा सविस्तर अपडेट. ...

निर्यात केलेले सोलापुरी टॉवेल्स युद्धामुळे माघारी; तब्बल १५० कोटींचा फटका; निर्यात रकमेत ३० पट वाढ  - Marathi News | Exported Solapuri towels return due to war; Loss of Rs 150 crore; Export amount increases 30 times | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :निर्यात केलेले सोलापुरी टॉवेल्स युद्धामुळे माघारी; तब्बल १५० कोटींचा फटका; निर्यात रकमेत ३० पट वाढ 

मध्यपूर्व आशियातील देशांकडून अतिरिक्त सरचार्जेसबाबत येथील निर्यातदार व्यापाऱ्यांना संदेश येत आहेत. पूर्वी प्रतिकंटेनर सुमारे दीडशे डॉलर इतका खर्च येत होता. आता दुबईकडून वॉर सरचार्जेस लावण्यात आल्यामुळे खर्च ३ हजार डॉलरपर्यंत वाढला आहे. ...

बेंजामिन नेतन्याहू यांचा इराणच्या हल्ल्यात मृत्यू? सहा बोटांचा हात व्हायरल..., इस्रायलने दिले स्पष्टीकरण - Marathi News | Benjamin Netanyahu Death Rumors: Benjamin Netanyahu died in an Iranian attack? Six-fingered hand goes viral..., Israel gives explanation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बेंजामिन नेतन्याहू यांचा इराणच्या हल्ल्यात मृत्यू? सहा बोटांचा हात व्हायरल..., इस्रायलने दिले स्पष्टीकरण

Benjamin Netanyahu Death Rumors: बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूच्या अफवांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. सहा बोटांचा AI व्हिडिओ आणि कँडेस ओवेन्स यांची पोस्ट. वाचा सविस्तर. ...

युद्धामुळे शिक्षण कोलमडले! आखाती देशांतील CBSE १२ वीच्या परीक्षा रद्द; भारतावर काय परिणाम होणार?  - Marathi News | CBSE Exams Cancelled Education collapsed due to war! CBSE 12th exams in Gulf countries cancelled; What will be the impact on India? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धामुळे शिक्षण कोलमडले! आखाती देशांतील CBSE १२ वीच्या परीक्षा रद्द; भारतावर काय परिणाम होणार? 

CBSE Class 12 Exams Cancelled in Middle East: युद्धाचा फटका! आखाती देशांतील सीबीएसई १२ वीच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. वाचा काय असेल निकालाची नवी पद्धत. ...

गॅसटंचाईच्या काळात ‘शिवम चूल’चा आधार; - Marathi News | The support of 'Shivam Chool' during the gas shortage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गॅसटंचाईच्या काळात ‘शिवम चूल’चा आधार;

पर्यावरणपूरक, किफायतशीर आणि स्वयंपूर्ण असा हा प्रयोग आता प्रेरणादायी ठरत आहे... ...

गॅसचा काळाबाजार; वाशीत १८ सिलिंडर जप्त - Marathi News | Black market of gas; 18 cylinders seized in Vashi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गॅसचा काळाबाजार; वाशीत १८ सिलिंडर जप्त

काळ्या बाजारात गॅस सिलिंडरचा दर दोन हजारांपर्यंत ...

तणाव वाढला! ड्रोन हल्ल्यानंतर पाकिस्तानचा कंधारमध्ये एअर स्ट्राईक; लष्करी तळांना केलं टार्गेट - Marathi News | pakistan strike taliban bases afghanistan pak afghan war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तणाव वाढला! ड्रोन हल्ल्यानंतर पाकिस्तानचा कंधारमध्ये एअर स्ट्राईक; लष्करी तळांना केलं टार्गेट

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या कंधार भागात तालिबानशी संबंधित लष्करी तळांवर एअर स्ट्राईक केला आहे. ...

इस्रायलवर इराणचा महाभयंकर हल्ला! १२ तासांपासून क्षेपणास्त्रांचा पाऊस; हिजबुल्लाचेही रॉकेट हल्ले सुरूच - Marathi News | Israel-Iran War Update: Iran's massive attack on Israel! Missiles rain for 12 hours; Hezbollah rocket attacks continue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलवर इराणचा महाभयंकर हल्ला! १२ तासांपासून क्षेपणास्त्रांचा पाऊस; हिजबुल्लाचेही रॉकेट हल्ले सुरूच

Israel-Iran War Update: इराणने इस्रायलच्या दक्षिण आणि मध्य भागात क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. इलात शहरात क्लस्टर म्युनिशनमुळे नुकसान. हिजबुल्लाचेही रॉकेट हल्ले सुरू. वाचा सविस्तर. ...