म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
अणुबॉम्ब हे जगातील असे एक शस्त्र आहे, जे संपूर्ण मानवी संस्कृती नष्ट करण्याची क्षमता ठेवते. जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर झालेले हल्ले, यांचे जीवंत उदाहरण आहेत. ...
Israel Iran, America war Ceasefire: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून मी प्रचंड नाराज असल्याचे, त्यांनी म्हटले आहे. सीझफायर लागल्या लागल्याच एवढा मोठा हल्ला करायला नको ...
Iran attacks us base: अमेरिकेने इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रावर हवाई हल्ला केला. अमेरिकेने अचानक केलेल्या हल्ल्याला इराणनेही प्रत्युत्तर दिले. इराण अमेरिकेच्या हवाई तळावर जोरदार हल्ला चढवला. त्यामुळे अमेरिकेचे इराण जवळील हवाई तळ चर्चेत आले आहेत. ...
Israel Iran America war ceasefire: शनिवारी सायंकाळी अमेरिकेहून सहा बी २ बॉम्बर विमाने एकाचवेळी मध्य पूर्वेकडे उडाली होती. तेव्हाच इराणवर मोठा हल्ला होईल असे बोलले जात होते. हे विमान बनविणारा भारतीय होता, पण त्याने केलेल्या कृत्याचा भारतीयांनाही प्रचं ...
Iran-Israel War: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल युद्धाला आज अखेर ब्रेक लागला. दोन्ही देशांनी शस्त्रसंधीस होकार दिल्यामुळे तणाव थांबला. ...