दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ‘सिल्व्हर स्टिपरफायर’ विमानाचे सोमवारी सोनेगाव स्टेशनमध्ये लँडिंग करण्यात आले. वायुसेना स्टेशन सोनेगावचे स्टेशन कमांडर एस. के. तिवारी यांनी पायलट स्टीव्ह बुक आणि जेम्स पॅट यांचे स्वागत केले. ...
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भौतिक जगासोबतच युद्धसामुग्रीमध्येही आमुलाग्र बदल होऊ लागले आहेत. बदलत्या काळासोबत विविध अत्याधुनिक शस्त्रास्त्रे विकसित होऊ लागली आहेत. ...
छत्रपती शिवाजी महाराजांनी योजिलेल्या सर्व क्लृप्त्या म्हणजे युद्धनीतीचा एक मंत्रच असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेता आणि शिवव्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी आज येथे केले. ...