Chanakya Niti to Defeat Enemy: आपले आयुष्य महाभारतासारखेच आहे, आपले म्हणवणारे लोक आपला बीमोड करायला बसले असतात; त्यांच्यावर मात करण्याचा मार्ग जाणून घ्या. ...
India Vs Pakistan War Update: सहा-सात मे च्या रात्री भारताने पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर जोरदार हल्ले केले होते. यावेळी भारताची पाच लढाऊ विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. यापैकी तीन विमाने ही राफेल होती असेही सांगितले होते. ...