युद्धाचे चटके आता सर्वांनाच जाणवू लागले आहेत. युद्ध सुरू झाले तेव्हाच महागाईचा भडका उडणे निश्चित झाले होते; पण ज्या प्रकारची चिन्हे आता दिसू लागली आहेत, ते कल्पनातीत आहे! खनिज तेलाचा दर युद्धापूर्वी ९९ डॉलर प्रतिबॅरल होता. ...
जागतिक कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात रशियाचा वाटा ८ टक्के असून, युरोप ३०% पुरवठा करते. युरोपीय महासंघासह आम्ही रशियाचा कच्च्या तेलाचा पुरवठा थांबवू असे अमेरिकेने म्हटले आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती १४० डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचल्या आहेत. ...
राष्ट्रपती पुतिन यांच्यासोबत झालेल्या फोनवरील चर्चेतही याच मुद्द्यावर भर देण्यात आला होता. मात्र अद्याप जमिनीवर संवादाचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत नाही. ...
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन युद्धाचा आज १३ वा दिवस असून दोन्ही देशांमधील चर्चेची तिसरी फेरी देखील निष्फळ ठरली आहे. त्यामुळे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
Russia-Ukraine War: कीववर रशियाने जोरदार हल्ले चढविले आहेत. यामुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की बेपत्ता झाल्याचे, पलायन केल्याचा दावा रशियाने केला होता. यावर जेलेन्स्कींनी आपला ठावठिकाणाच उघड केला आहे. ...
Russia-Ukraine War : रशियाला या युद्धात आपले दोन मोठे सैन्य अधिकारी गमवावे लागले आहेत. यापूर्वी युक्रेननं मेजर जनरल आंद्रेई सुखोवेत्सकींना ठार केल्याचा दावा केला होता. ...