अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात अलास्का येथे नुकतीच 'महाबैठक' पार पडली. ही बैठक सुरू असतानाच युक्रेनमध्ये रशियाने मोठा खेला केला आहे. यामुळे खुद्द झेलेन्स्कीही हादरले आहेत. ...
रशिया आणि युक्रेन यांच्यात तीन वर्षांपासून सुरू असलेलं युद्ध थांबवण्याच्या दिशेने महत्त्वाच्या हालचाली होताना दिसत आहेत; त्याआधीच युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी तडजोड स्विकारणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. ...