लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध, मराठी बातम्या

War, Latest Marathi News

इस्रायलच्या रणगाड्यांचा गाझाला वेढा; हा हल्ला पुढील अनेक पिढ्या लक्षात ठेवतील; नेतन्याहू यांनी घेतली शपथ - Marathi News | Israeli tanks encircle Gaza; This attack will be remembered for generations to come; Netanyahu took the oath | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलच्या रणगाड्यांचा गाझाला वेढा; हा हल्ला पुढील अनेक पिढ्या लक्षात ठेवतील; नेतन्याहू यांनी घेतली शपथ

गाझात ३.६० लाख  सैन्य तैनात करण्यात आले असून, ड्रोनद्वारे दहशतवाद्यांना लक्ष्य केले जात आहे.  ...

हमासला पुरुन उरली इस्रायली महिला; एकटीने 25 दहशतवाद्यांना मारलं, सरकारनंही केलं कौतुक... - Marathi News | Israel-Hamas War: Israeli woman killed 25 Hamas terrorists alone, Israel govt praised | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासला पुरुन उरली इस्रायली महिला; एकटीने 25 दहशतवाद्यांना मारलं, सरकारनंही केलं कौतुक...

या महिलेच्या शौर्यामुळेच हमासचे दहशतवादी तिच्या गावात घुसू शकले नाही. ...

इस्रायल पुन्हा करून दाखवणार? आणखी एका देशाने केला हल्ला; तेल अवीववर रॉकेटचा भडीमार - Marathi News | Hamas targets Tel Aviv Israel Hezbollah terrorists launches strikes War situation rockets | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल पुन्हा करून दाखवणार? आणखी एका देशाने केला हल्ला; तेल अवीववर रॉकेटचा भडीमार

Israel Hamas War: इस्रायलच्या आणखी एका शत्रूने सुरू केले हल्ले, वातावरण तापलं ...

हमासच्या हल्ल्यापुढे इस्त्रायलचं १०० कोटी डॉलर्सचं 'आयर्न डोम' नापास झालं? जाणून घ्या - Marathi News | Israel most advanced weapon security system iron dome failed in rocket attack by Hamas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासच्या हल्ल्यापुढे इस्त्रायलचं १०० कोटी डॉलर्सचं 'आयर्न डोम' नापास झालं? जाणून घ्या

Iron Dome Failure: इस्त्रायलचं ब्रह्मास्त्र समजलं जाणाऱ्या 'आयर्न डोम'ची कमकुवत बाजू हमासने बरोबरी ओळखली. नक्की काय घडलं, वाचा सविस्तर... ...

'हमासला नष्ट करणार; युद्ध अनेक दिवस चालेल, तयार राहा', PM नेतन्याहूंचा इशारा - Marathi News | Israel-Hamas War: 'Will Destroy Hamas; war will last for many days, be ready', warns PM Netanyahu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'हमासला नष्ट करणार; युद्ध अनेक दिवस चालेल, तयार राहा', PM नेतन्याहूंचा इशारा

दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला नष्ट करण्याची शपथ घेतली आहे. ...

इस्रायलला गुंगारा, रॉकेट हल्ल्याचाही सुगावा नाही; सीमेवरील कुंपण कुचकामी - Marathi News | no scentof of rocket attack to Israel Border fence ineffective | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलला गुंगारा, रॉकेट हल्ल्याचाही सुगावा नाही; सीमेवरील कुंपण कुचकामी

इस्रायलची मोसाद तसेच देशांतर्गत सक्रिय असलेली शिन बेट या गुप्तचर यंत्रणेचे मोठे जाळे पॅलेस्टाइनचा प्रदेश, लेबनॉन, सिरिया व अन्य देशांत विणले आहे. पण... ...

हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने उपसली ‘तलवार’; मोठी किंमत चुकवावी लागेल; PM नेतान्याहू यांचा इशारा - Marathi News | Israel draws sword after Hamas rocket attack; A heavy price must be paid PM Netanyahu's warning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने उपसली ‘तलवार’; मोठी किंमत चुकवावी लागेल; PM नेतान्याहू यांचा इशारा

गेल्या काही वर्षांत इस्रायलच्या हद्दीत झालेला हा सर्वात भीषण हल्ला आहे. नेतान्याहू यांनी म्हटले की, इस्रायलमध्ये दहशतवाद्यांनी सुरू केलेल्या कारवायांचा बीमोड करण्याचा आदेश सर्व सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांना दिला आहे.  ...

शत्रूला असा धडा शिकवू...! नेतन्याहूंचे हवाई दल, लष्कराला गाझा पट्टीच उध्वस्त करण्याचे आदेश - Marathi News | Let's teach the enemy a lesson like this...! Netanyahu orders air force, army to destroy Gaza strip after hamas rocket attack, war declare | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शत्रूला असा धडा शिकवू...! नेतन्याहूंचे हवाई दल, लष्कराला गाझा पट्टीच उध्वस्त करण्याचे आदेश

पाच इस्रायली सैनिकांचे अपहरण करण्यात आले आहे. या हल्ल्यांमध्ये सुमारे 5 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ...