लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध, मराठी बातम्या

War, Latest Marathi News

इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार - Marathi News | 14 scientists from Iran's nuclear program killed in war, Iran to restart nuclear program | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार

Iran Israel war news latest update: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना २०२५ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.  ...

हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर - Marathi News | Iran-Israel war: 'Cannot stop the attack, will have to respond', Netanyahu's response after Trump's warning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर

Iran-Israel war: युद्धविराम जाहीर झाल्याच्या काही तासांतच इस्रायलने इराणवर हल्ला केला आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले! - Marathi News | Israel attacked Iran despite Donald Trump's warning, Tehran was shaken by explosions! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला इराणवर बॉम्ब हल्ला न करण्याचे आवाहन केल्यानंतर काही तासांतच हे स्फोट झाले आहेत. ...

इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा... - Marathi News | Israel Iran, America war Ceasefire: Israel breaks ceasefire, Trump is very angry; said, immediately call back the pilots... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...

Israel Iran, America war Ceasefire: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून मी प्रचंड नाराज असल्याचे, त्यांनी म्हटले आहे. सीझफायर लागल्या लागल्याच एवढा मोठा हल्ला करायला नको ...

इराणने शेवटपर्यंत हार मानली नाही, एका फोनमुळे युद्ध थांबले; कोणी केलेला तो फोन..? - Marathi News | Iran-Israel War: Iran did not give up until the end, the war was stopped because of a phone call; Who made that phone call..? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणने शेवटपर्यंत हार मानली नाही, एका फोनमुळे युद्ध थांबले; कोणी केलेला तो फोन..?

Iran-Israel War: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल युद्धाला आज अखेर ब्रेक लागला. दोन्ही देशांनी शस्त्रसंधीस होकार दिल्यामुळे तणाव थांबला. ...

इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट - Marathi News | Iran seeks help from Russia; Foreign Minister Abbas Araghchi meets Putin in Moscow | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट

Iran Israel War Latest news: खामेनेई यांना ठार मारण्याची शक्यता तसेच इराणमध्ये सत्तापालट करणे या विषयावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर मतप्रदर्शन केले आहे. ...

अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात  - Marathi News | Editorial: Will the war stop or flare up? The consequences may soon be felt | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 

अमेरिकन भूमीवर थेट हल्ला चढविण्याची क्षमता इराणकडे नसली तरी, मध्य पूर्व आशियात अमेरिकेचे १९ लष्करी तळ आहेत. ...

Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला - Marathi News | Iran responds with missile attack on US military bases in Qatar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला

iran strikes us air base Update: इराणने अमेरिकेला प्रत्युत्तर दिले. इराणने अमेरिकेच्या कतार येथील लष्करी तळांवर १० मिसाईल डागले. ...