लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध, मराठी बातम्या

War, Latest Marathi News

Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी  - Marathi News | Iran claims to have ‘solid proof’ of US backing Israeli strikes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 

Israel Iran War News: इस्रायलने इराणच्या अणुकार्यक्रमाची केंद्रे आणि लष्करी यंत्रणांवर जोरदार हल्ला केला. ...

Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा - Marathi News | Donald Trump warns iran in strong words says if you attack us army to attack you | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी इराणला कडक शब्दांत इशारा दिला आहे. ...

इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त - Marathi News | iran israel war conflict escalates after idf strikes tehran targets nuclear headquarters defence ministry building | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त

Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे उच्च लष्करी कमांडर, अणुशास्त्रज्ञांचा मृत्यू ...

इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त - Marathi News | iran israel war: Israeli planes in Iranian skies, attack gas refinery; Defense system destroyed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

Iran vs Israel war: एपी वृत्तसंस्थेनुसार इस्रायलच्या ड्रोनने इराणच्या दक्षिणेकडे असलेल्या पारस गॅस परिसरातील एका रिफायनरीवर हल्ला केला आहे. ...

Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा - Marathi News | Israel Iran War: 'Stop the attacks or we will set Tehran on fire'; Israeli Defense Minister warns Iran's Khomeini | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा

Israel Iran Attack News: इस्रायलने अणुऊर्जा केंद्रावरच हवाई हल्ले केल्यानंतर इराणने प्रतिहल्ला चढवला. इस्रायलच्या तेल अवीव शहरात इराणने मिसाईल्स आणि ड्रोन डागले. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.  ...

इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत? - Marathi News | If the iran israel conflict escalates in middle east these important items will become more expensive Know about what India imports from these countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय काय आयात करतो भारत? ...

अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट - Marathi News | America, Russia, Britain, France, india Which country is on whose side in the Israel-Iran war know about List | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट

ईश्वराच्या मदतीने, आपण आणखी बरेच टप्पे गाठणार आहोत, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे... ...

'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले - Marathi News | Israel-America are enemies of humanity Shia cleric Maulana Yasoob Abbas gets angry over attack on Iran | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले

"इस्लामला बदनाम करण्यासाठी बार क्लब आणि जुगाराचे अड्डे सुरू करणे सोपे आहे. मात्र, इस्लामचे संरक्षण करणे कठीण आहे. जे केवळ इराण करत आहे. अमेरिका आणि इस्रायल मानवतेचे शत्रू आहेत..." ...