लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वक्फ बोर्ड

Waqf Board Amendment Bill, मराठी बातम्या

Waqf board amendment bill, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर निर्बंध आणण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणलं आहे. या विधेयकाला विरोधी पक्षाने विरोध केला. या नव्या विधेयकात कुठल्याही जमिनीला स्वत:ची संपत्ती घोषित करण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारावर नियंत्रण ठेवले जाईल त्याशिवाय सध्याच्या कायद्यातून अनेक तरतुदी हटवल्या जाऊ शकतात. देशात भारतीय रेल्वे, भारतीय सैन्य आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरवर सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डकडे आहे.  इस्लामिक मान्यतेनुसार कुठलाही व्यक्ती त्याच्या धर्मासाठी किंवा अल्लाहला भेट देण्याच्या हेतूने त्याची संपत्ती दान करत असेल तर त्याला वक्फ म्हटलं जाते.
Read More
"मी इशारा देतोय, मुस्लीम तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत"; असदुद्दीन ओवेसी नितीश कुमार, चंद्राबाबूंवर का भडकले? - Marathi News | "I warn you, Muslims will never forgive you"; Why did Asaduddin Owaisi get angry at Nitish Kumar, Chandrababu? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर मुस्लीम तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत"; ओवेसी नितीश कुमार, चंद्राबाबूंवर का भडकले?

Asaduddin Owaisi on Waqf Bill: वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मांडले जाणार आहे. याच मुद्द्यावरून असदुद्दीन ओवेसी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना इशारा दिला. ...

वक्फ बोर्डाने बळकावलेल्या खासगी तसेच देवस्थानच्या जमिनी काढून घेणार -महसूलमंत्री बावनकुळे - Marathi News | Waqf Board will take back private and temple lands seized - Revenue Minister Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वक्फ बोर्डाने बळकावलेल्या खासगी तसेच देवस्थानच्या जमिनी काढून घेणार -महसूलमंत्री बावनकुळे

विदर्भ, मराठवाड्याप्रमाणे ऊर्वरित महाराष्ट्रातही देवस्थान जमिनी वर्ग १ करण्यासाठी प्रयत्न करणार. प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती, देवस्थानशी संबधित आणखी सदस्य समाविष्ट करणार असल्याची माहिती बावनकुळेंनी दिली.   ...

"आपल्याला कुर्बानी देण्यासाठी तयार राहावं लागेल’’, वक्फ विधेयकावरून महमूद मदनींचं आवाहन   - Marathi News | Waqf Board Amendment Bill: "We have to be ready to sacrifice," Mahmood Madani's appeal on the Waqf Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आपल्याला कुर्बानी देण्यासाठी तयार राहावं लागेल’’, वक्फ विधेयकावरून महमूद मदनींचं आवाहन  

Waqf Board Amendment Bill: केंद्र सरकारने तयार केलेल्या वक्फ (दुरुस्ती) विधेयकाविरोधात जंतरमंतरवर मोठ्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या मुस्लिम संघटनांचे प्रमुख ...

कसबा पेठेतील पुण्येश्‍वर सहकारी गृहनिर्माण सोसायटी वक्फ बोर्डच्या जागेवर? - Marathi News | Pune Kasba Peth on the land of the Punyeshwar Cooperative Housing Society Waqf Board | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा पेठेतील पुण्येश्‍वर सहकारी गृहनिर्माण सोसायटी वक्फ बोर्डच्या जागेवर?

स्थानिक रहिवाशांवर कोणताही अन्याय होणार नाही याची शासनातर्फे पूर्ण दखल घेतली जाई; मंत्र्यांचे आश्‍वासन ...

ऐतिहासिक ईडन गार्डन वक्फ बोर्डाची मालमत्ता, ममता बॅनर्जींच्या सरकारमधील मंत्र्याचा दावा   - Marathi News | Historic Eden Garden is property of Waqf Board, claims minister in Mamata Banerjee's government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐतिहासिक ईडन गार्डन वक्फ बोर्डाची मालमत्ता, ममता बॅनर्जींच्या सरकारमधील मंत्र्याचा दावा  

Eden Garden News: पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकातामधील क्रिकेटचं  ऐतिहासिक मैदान असलेलं ईडन गार्डन आणि फोर्ट विल्यम इमारत हे वक्फ बोर्ड म्हणजेच मुस्लिमांची मालमत्ता होते, असा दावा सिद्दिकुल्ला चौधरी यांनी केला आहे.  ...

'शरियतशी तडजोड नाही, वक्फ कायदा अमान्य', मौलाना अर्शद मदनींचा सरकारला इशारा - Marathi News | Waqf Amendment Bill 'No law against Shariat is acceptable', Maulana Arshad Madani said on Waqf Amendment Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शरियतशी तडजोड नाही, वक्फ कायदा अमान्य', मौलाना अर्शद मदनींचा सरकारला इशारा

'हा मुस्लिमांचा विश्वासघात आहे. देशाच्या संविधानाशी आणि कायद्याशीही खेळ केला जात आहे.' ...

'7 दिवसांत जागा रिकामी करा...', वक्फ बोर्डाच्या नोटीसमुळे संपूर्ण गावात खळबळ - Marathi News | MP News, 'Vacate the land within 7 days', Waqf Board's notice caused a stir in the entire village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'7 दिवसांत जागा रिकामी करा...', वक्फ बोर्डाच्या नोटीसमुळे संपूर्ण गावात खळबळ

प्रशासनालाही याबाबत माहिती नाही; हिंदू संघटनांनी दिला आंदोलनाचा इशारा ...

‘वक्फ दुरुस्ती’ला मंत्रिमंडळाची मंजुरी; संसदेत मांडले जाण्याची शक्यता - Marathi News | Cabinet approves ‘Wakf Amendment’; likely to be tabled in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘वक्फ दुरुस्ती’ला मंत्रिमंडळाची मंजुरी; संसदेत मांडले जाण्याची शक्यता

वक्फ विधेयकासाठी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) अहवालानुसार या विधेयकाचा नवा मसुदा तयार करण्यात आला आहे. ...