शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वक्फ बोर्ड

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर निर्बंध आणण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणलं आहे. या विधेयकाला विरोधी पक्षाने विरोध केला. या नव्या विधेयकात कुठल्याही जमिनीला स्वत:ची संपत्ती घोषित करण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारावर नियंत्रण ठेवले जाईल त्याशिवाय सध्याच्या कायद्यातून अनेक तरतुदी हटवल्या जाऊ शकतात. देशात भारतीय रेल्वे, भारतीय सैन्य आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरवर सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डकडे आहे.  इस्लामिक मान्यतेनुसार कुठलाही व्यक्ती त्याच्या धर्मासाठी किंवा अल्लाहला भेट देण्याच्या हेतूने त्याची संपत्ती दान करत असेल तर त्याला वक्फ म्हटलं जाते.

Read more

राष्ट्रीय : Big Breaking: मोठी बातमी ! असदुद्दीन ओवेसींनी वक्फ संशोधन विधेयक फाडले; भर लोकसभेतून निघून गेले

पुणे : वक्फमध्ये हस्तक्षेप करू नका हीच खरी मोदी सौगात; वक्फ बचाव कृती समिती मागणी

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी 3 टर्म निवडून आले, आणखी 3 टर्म निवडून येतील; अमित शाहांचे सूचक वक्तव्य

राष्ट्रीय : दान आपल्या मालमत्तेचं करता येतं, सरकारी मालमत्तेचं...; वक्फ विधेयकावर अमित शाह स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : अमित शहांनी लोकसभेत महाराष्ट्रातील दोन जमिनींचा उल्लेख केला; म्हणाले, कोल्हापूर...

राष्ट्रीय : संसदेने कायदा केला, तो सर्वांना मान्य करावाच लागेल; वक्फ विधेयकावरुन अमित शाहा कडाडले

महाराष्ट्र : वक्फ विधेयकाला ठाकरेंचा विरोध आहे की नाही? अरविंद सावंत १० मिनिटे बोलले पण...

राष्ट्रीय : मुस्लिम समाजाच्या जमिनीवर सरकारचा डोळा; वक्फ विधेयकाचा काँग्रेसकडून कडाडून विरोध

राष्ट्रीय : आज बाळासाहेब ठाकरे असते अन्...; श्रीकांत शिंदेंनी वक्फ विधेयकाला विरोध करणाऱ्या ठाकरे गटाला सुनावलं

मुंबई : “बाळासाहेबांच्या विचारांवर ठाकरे गट आजही चालत असेल, तर वक्फ विधेयकाला विरोध करणार नाही”: CM