लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वामनराव पै

वामनराव पै

Wamanrao pai, Latest Marathi News

सतगुरु श्री वामनराव पै एक विद्वान तत्वज्ञानी आणि ‘जीवनविद्या’ या नाविन्यपूर्ण तत्वज्ञानाचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1922 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. 1944 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र, भारत येथून पदवी संपादन केली आणि अर्थशास्त्रात पदवी घेतली 
Read More
मानवी शरीराचे महत्व किती? - Marathi News | How important is the human body? | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :मानवी शरीराचे महत्व किती?

जीवनामध्ये मानवी शरीराचे अनन्य साधारण महत्व आहे. मानवी शरीराचे महत्व हे शब्दांमध्ये सांगणे तरी कठीण आहे. आपण जीवनामध्ये अनेक गोष्टी हे आपल्या शरीराच्या अवयवांवर निर्भर राहून करत असतो. आपले शरीर आपल्याला तंदुरूस्त राखण्यासाठी पथ्य पाळणे देखील गरजेचे आ ...

संसार कौशल्याने कसा करायचा? - Marathi News | How to do the world skillfully? | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :संसार कौशल्याने कसा करायचा?

जीवन जगत असताना असे म्हटले जाते की, संसाराची गाडी ही दोन चाकांवर चालत असते. संसारातल्या या गाडीचे एक चाक जरी निघाले तर संसार मोडण्याची दाट शक्यता असते. समाजामध्ये मुलगा व मुलगीचे लग्न झाल्यावर ते एका विशिष्ट बंधनात अडकले जातात. दोघंही नव्याने आपल्या ...

संसार करताना परमार्थ कसा करायचा? - Marathi News | How to make sense while living? | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :संसार करताना परमार्थ कसा करायचा?

संसार करताना परमार्थ कसा करायचा हे आपल्या हातात असते. परमार्थ करत असताना आपली देवावर भक्ती असली पाहिजे. परमार्थात संसार करायचा असेल तर आपल्याला आयुष्यात आपले अस्तित्व निर्माण करायला पाहिजे. संसार हा दोन व्यक्तिंवर प्रामुख्याने अवलंबून असतो. परमार्थात ...

आपल्यातल्या खजिन्याची मनरुपी किल्ली! - Marathi News | The key to your treasure! | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :आपल्यातल्या खजिन्याची मनरुपी किल्ली!

आपण आपलं संपूर्ण आयुष्य खजिना म्हणजेच एखादी विशिष्ट प्रकारची वस्तू शोधण्यामद्येच वाया घालवत असतो. खजिना मग तो पैशांचा असू दे, लोभाचा असू दे किंवा इतर कुठल्याही गोष्टीचा. आपल्या स्वत:मध्ये कोणत्या प्रकारचे टॅलेंट दडले आहे हे फक्त आपल्यालाच माहित असते. ...

आपल्याला मनाचे ज्ञान का हवे? - Marathi News | Why do we need knowledge of the mind? | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :आपल्याला मनाचे ज्ञान का हवे?

आपल्या स्वत:च्या जीवनामध्ये आपले मन आपल्याला काय सांगत आहे याचे आपण प्रथम ऐकले पाहिजे. आपले मन हेच आपले सर्वोत्तम मार्गदर्शक असते. आयुष्यामध्ये आपल्या मनावर इतर व अनोळखी व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने ज्ञान बिंबवत असतात. आपल्याला आपले मन काय सांगत असते ...

आपल्यातला खजिना कोणता? - Marathi News | What is your treasure? | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :आपल्यातला खजिना कोणता?

आपल्यामध्ये कोणत्या गोष्टीचे कौशल्य भरले आहे याचे आपण भान राखले पाहिजे. आपण आपल्यामध्ये असलेल्या क्षमतेला वाव दिला नाही तर आपली प्रगती होणार नाही. आपण कोणत्या गोष्टी करू शकतो यावर आपला विश्वास असणे फार महत्वाचे आहे. आपल्यामध्ये विशिष्ट प्रकारची क्षमत ...

खरा देवधर्म जाणून घ्या! - Marathi News | Learn the true religion! | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :खरा देवधर्म जाणून घ्या!

आपल्यामधील बहुतेक जणांना देवधर्म करण्याची फार आवड असते. देवावर त्यांचा नितांत श्रद्धा व भक्ती असते. पण यांमधील अनेकजण हे देवाच्या नावाखाली फक्त मौजमजा व टाईमपास करत असतात. आपल्याला देवाची खरोखरच ओढ असेल तर आपल्याला काय केले पाहिजे याचा आपण मार्ग शोधल ...

शरीर टेपरेकॉर्डर आहे का? - Marathi News | Is there a body tape recorder? | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :शरीर टेपरेकॉर्डर आहे का?

आपले शरीर दररोज इतके काम करत असते की त्याला आराम मिळण्याची शक्यता फार कमी असते. आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे ज्ञान आपण आत्मसात केलेले असते. शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचे विचार हे रोज आपल्या मनामध्ये येत असतात. आपल्या मनामध्ये जे विचार येत असतात तेच ...