जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत बहुजन जाती-जमाती कामगार सेवाभावी संस्थेतर्फे वाळूज महानगरात बालकामगारांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. ...
वाळूज शिवारात दोन महिन्यांपासून बिबट्याची दहशत सुरू असून, सोमवारी रात्री बिबट्याने एका हरणाची शिकार केल्यामुळे शेतकरी व नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी अमरावतीचे पथक वाळूज शिवारात दाखल झाले असून, बिबट्याला जेरबंद करण्यासा ...
साजापुरातील १६ वर्षीय विद्यार्थिनीचा साखरपुड्यात होणारा नियोजित बालविवाह पोलीस पथकाने केलेल्या समुपदेशनामुळे टळला. नातेवाईकांचे मतपरिवर्तन होऊन त्यांनी मुलगी सज्ञान झाल्यानंतर लग्न करण्याची हमी पोलिसांना दिली. ...
औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण रोखण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणाने परिसर हिरवागार करण्यात आला होता. देखभाल व विकसित करण्यासाठी ग्रीनबेल्ट दिले असले तरी सर्रास वृक्षतोड करून पार्किंगसाठी त्या जागा उपयोगात आणल्या जात आहेत. ...