वाळूज महानगर : वाळूजच्या गरवारे कम्युनिटी सेंटरच्या सभागृहात मंगळवारी आयोजित प्रशिक्षण शिबिरात ड्रेसकोडवरून बालविकास प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी कार्यकर्त्यांत वाद झाला. या अपमानास्पद वागणुकीमुळे दोन अंगणवाडी कार्यकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ...
वाळूज महानगर : सिडको अंतर्गत येणाऱ्या नागरी वसाहतीचे ड्रेनेजचे पाणी उघड्यावर सोडले जात आहे. सिडकोच्या या घाण पाण्याचा त्रास मात्र वडगावकरांना सहन करावा लागत आहे. घाण पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी व डासाचा प्रार्दुभाव वाढला आहे. साथ रोगाच्या आजाराची लाग ...
पथदिवे बंद असल्याने बजाजनगरातील प्रमुख रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवर अंधार पसरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वारंवार सांगूनही एमआयडीसी दिवे लावत नाही. अंधारामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. ...
वाळूज महानगर: स्वत: हिंदु धर्मरक्षक म्हणून मिरवायचे आणि तुरुंगवास दुसऱ्यांनी भोगायचा. हिंदुत्वासाठी त्यांनी कितीवेळा तुरुंगवास भोगला असा प्रश्न उपस्थित करत हिंदुत्वासाठी केवळ दोन तास खासदारांनी पोलीस ठाण्यातील तुरुंगात राहून दाखवावे, मी त्यांना नतमस् ...
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात सर्रासपणे वाहतूक नियम मोडून अल्पवयीन दुचाकीस्वार वाहने पळविताना दिसत आहेत. वाहतूक पोलिसांसह पालकही याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. अल्पवयीन दुचाकीस्वारांमुळे अपघाताचा धोका वाढत आहे. ...
वाळूज औद्योगिकनगरीत दिवाळीची चाहूल सुरू झाली असून, मोठ्या कंपन्यांच्या वर्क आॅर्डर वेळेत पूर्ण करण्यासाठी लघु उद्योजक सरसावले आहेत. त्यामुळे औद्योगिकनगरीत असलेल्या कारखान्यांतील यंत्रांंची गती वाढली असून, वर्क आॅर्डर पूर्ण करण्यासाठी कामगार व उद्योजक ...