नागपूरहून मुंबईकडे निघालेल्या एसआरपीच्या सायकल रॅलीचे गुरुवारी वाळूजमध्ये आगमन होताच नागरिक व पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत वाळूज येथे १ हजार ६०१ नागरिकांनी स्वच्छतागृह बांधले असून, या लाभार्थ्यांना प्रत्येकी १२ हजार रुपयांप्रमाणे १९ कोटी २१ लाख २ हजार रुपयाचे अनुदान मिळणार आहे. ...
बजाजनगरातील ब्रह्मांडनायक गजानन महाराज मंदिर व स्नेहसहयोग हौसिंग सोसायटीतर्फे प्रकट दिनानिमित्त सोमवारी गजानन महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. ...
लोकमतने वृत्त प्रकाशित करताच सिडको प्रशासनाने मुख्य जलवाहिनीची एका ठिकाणची गळती बंद केली आहे. मात्र, इतर ठिकाणी सुरू असलेल्या जलवाहिनीवरील गळतीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. ...