रिक्षाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात टँकर दुभाजकावर धडकून झालेल्या विचित्र अपघातात रिक्षातील महिला जखमी झाली. ही घटना मंगळवारी दुपारी जोगेश्वरी येथे घडली. ...
सिडको प्रशासनाने सुरु केलेली अतिक्रमण हटाव मोहिम दुसºया दिवशीही सुरुच होती. मंगळवारी गट नं. ४९ वरील ७ अतिक्रमणे हटवून भूखंड मोकळा केला. व जेसीबीच्या सहाय्याने सपाटीकरणाचे काम सुरु केले. ...