लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळूज

वाळूज

Waluj, Latest Marathi News

वाळूज महानगरात रिमझिम - Marathi News | Remarks in the Walaj Metropolis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज महानगरात रिमझिम

वाळूज महानगर परिसरात शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास रिमझिम पाऊस झाला. ...

रांजणगावात स्वतंत्र डाक-घर कार्यालय सुरु करा - Marathi News |  Start a separate post office office in Ranjanga | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रांजणगावात स्वतंत्र डाक-घर कार्यालय सुरु करा

गावात स्वतंत्र डाक-घर कार्यालय सुरु करावे. अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच संजिवीनी सदावर्ते यांनी डाक विभागाचे प्रवर अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार - Marathi News | Trucker killed in truck crash | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

भरधाव ट्रक अचानक वळण घेवून दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला ...

औषधी कंपनीतून ८९ हजारांचे साहित्य लंपास - Marathi News |  Liquor has been supplied by the drug company to 89 thousand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औषधी कंपनीतून ८९ हजारांचे साहित्य लंपास

वाळूज एमआयडीसीतील अंजता फार्मा कंपनीतील शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८९ हजाराचे साहित्य लंपास केल्याची घटना बधुवारी उघडकीस आली. ...

एकास अंगावर पेट्रोल टाकून पेटविले - Marathi News |  Petrol on one side was burnt | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकास अंगावर पेट्रोल टाकून पेटविले

पैसे मागितल्याच्या कारणावरुन एकास अंगावर पेट्रोल टाकून पेटविल्याची घटना मंगळवारी वाळूज येथे घडली. ...

वाळूजमध्ये गॅरेज शेडला आग - Marathi News | Garage shed fire in the water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूजमध्ये गॅरेज शेडला आग

बंद गॅरेजच्या शेडला आग लागून साहित्य जळून खाक झाले आहे. ...

मध्यस्थी करण्यास गेलेल्या दाम्पत्यास मारहाण - Marathi News |  Hit the couple who went to intervene | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मध्यस्थी करण्यास गेलेल्या दाम्पत्यास मारहाण

मुलगा व शेजाऱ्याचे यांच्यात सुरु असलेले भांडण सोडवायला गेलेल्या दाम्पत्याला एकाने मारहाण केली. ...

रांजणगावात शिवसेनेतर्फे मोफत पाणीपुरवठा - Marathi News | Free water supply by Shivsena at Ranjangaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रांजणगावात शिवसेनेतर्फे मोफत पाणीपुरवठा

पाणीटंचाईमुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून शिवसेनेतर्फे मोफत पाणीपुरवठ्याची सोय करण्यात आली आहे. ...