लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळूज

वाळूज

Waluj, Latest Marathi News

वाळूज महागनरात खुलेआमपणे मुरुम चोरी - Marathi News |  Mole burglar open in the valleys | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज महागनरात खुलेआमपणे मुरुम चोरी

वाळूज महानगर परिसरातील पाझर तलावसह खाजगी जमिनीतून खुलेआमपणे मुरुमचोरी केली जात आहे. ...

औरंगाबाद-पैठण रस्त्यावर धावतात भंगार पाण्याचे टँकर - Marathi News |  Scrap water tank running on Aurangabad-Paithan road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद-पैठण रस्त्यावर धावतात भंगार पाण्याचे टँकर

अनेक पाण्याच्या टँकरचे आयुष्य संपले असून, ते रस्त्यावर सुसाट धावत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. ...

कासोडा-एकलेहरा शिवारातून वाळू चोरी - Marathi News | Theft of sand from Kasoda-Eklehraha Shivara | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कासोडा-एकलेहरा शिवारातून वाळू चोरी

वाळूजमहानगर परिसरातील कासोडा, एकलहेरा व नांदेडा शिवारात खाजगी शेतात अवैधरित्या उत्खनन करुन वाळूची विक्री केली जात आहे. ...

रांजणगावात पाणी पुरवठा विस्कळीत - Marathi News | Water supply disrupted in Ranjangaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रांजणगावात पाणी पुरवठा विस्कळीत

रांजणगाव शेणपुंजी येथील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ...

अनधिकृत भूखंड विकणाऱ्या १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | 19 cases filed against unauthorized plots were sell out | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनधिकृत भूखंड विकणाऱ्या १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

वडगाव कोल्हाटी शिवारात अनधिकृत प्लॉटींग पाडून भुखंडाची विक्री करणाºया १९ जणांविरुद्ध मंगळवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

विजेचा खांब पडल्याने पुरवठा खंडित - Marathi News |  Disconnect the supply due to the power pole | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विजेचा खांब पडल्याने पुरवठा खंडित

वाळूज एमआयडीसी परिसरातील एफ सेक्टरमध्ये सोमवारी सायंकाळी विजेचा खांब पडल्यामुळे या भागातील वीज पुरवठा २४ तास खंडीत झाला होता. ...

महेश नवमी उत्साहात साजरी - Marathi News | Mahesh celebrates in Navami Sublimation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महेश नवमी उत्साहात साजरी

येथील माहेश्वरी मंडळातर्फे आयोजित मंगळवारी विविध कार्यक्रमांनी महेश नवमी उत्साहात साजरी केली. ...

कासोडा येथे स्मशानभूमीचे छत कोसळले - Marathi News |  The roof of the graveyard collapsed at Kesoda | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कासोडा येथे स्मशानभूमीचे छत कोसळले

कासोडा येथील सार्वजनिक स्मशानभूमीचे छत मंगळवार कोसळले. ...