लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळूज

वाळूज

Waluj, Latest Marathi News

वाळूजला दुभाजकाचे जोड बंद ; वळणासाठी जागा नसल्याने विरुद्ध दिशेने जाताहेत वाहने - Marathi News | close of the divider; Due to lack of space for moving vehicles in the opposite direction | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूजला दुभाजकाचे जोड बंद ; वळणासाठी जागा नसल्याने विरुद्ध दिशेने जाताहेत वाहने

वाळूज गावातील रस्ता दुभाजकावरील जोड बंद करण्यात आल्यामुळे वाहतुकीचा फज्जा उडत असून, वाहनधारकांना वळसा टाकुन ये-जा करावी लागत आहे. ...

वाळूजमध्ये पोटनिवडणुकीत संदीप तुपे विजयी - Marathi News | Sandeep Tupetta won byelection in the bye election | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूजमध्ये पोटनिवडणुकीत संदीप तुपे विजयी

वाळूज ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत संदीप सुभाष तुपे हे ९९१ मते घेऊन विजयी झाले आहेत. ...

सिडकोत ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर - Marathi News | Cidkot drainage water on the road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडकोत ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर

नागरी वसाहत भागात ड्रेनेजचे चेंबर तुंबल्याने घाण पाणी रस्त्यावरुन वाहत असून नागरिकांच्या घरासमोर साचत आहे. ...

वाळूज एमआयडीसीत जडवाहनांचा ठिय्या - Marathi News |  Stools in Siliguri MIDC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज एमआयडीसीत जडवाहनांचा ठिय्या

वाळूज एमआयडीसीतील एल सेक्टरमध्ये रस्त्याच्या दुतर्फा जडवाहने उभी राहत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. ...

आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्याला गरोदर मातांचा घेराव - Marathi News | Employee encroach on pregnant mothers in health center | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्याला गरोदर मातांचा घेराव

वाळूज उपकेंद्रातील कर्मचारी बबिता शिंदे यांनी औषधी उपलब्ध नसल्याचे सांगताच संतप्त महिलांनी शिंदे यांना घेराव घातला ...

जीपच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी - Marathi News | jeep hit bikerider injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जीपच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

भरधाव जीपने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात २८ वर्षीय दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ...

वाळूजमध्ये एका जागेसाठी रविवारी मतदान - Marathi News |  Voting on Sunday for a seat in Wallej | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूजमध्ये एका जागेसाठी रविवारी मतदान

वाळूज ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी रविवारी (दि.२३) मतदान होणार आहे. ...

नागरी वसाहतीतील गोदामांमुळे अपघाताचा धोका - Marathi News | Civilian colonies threaten accidents due to warehouses | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नागरी वसाहतीतील गोदामांमुळे अपघाताचा धोका

साहित्याची वाहतूक करणाऱ्या या जडवाहनाच्या वर्दळीमुळे अपघाताचा धोका वाढला आहे ...