वाळूज महानगर : व्यायामशाळा मोडकळीस आल्याने मल्लांना जीव धोक्यात घालून कुस्तीचा सराव करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेवून स्थानिक ग्रामपंचायतीने नवीन व्यायामशाळा उभारणीचे काम हाती घेतले आहे. व्यायाम शाळेचे काम प्रगती पथावर असून, लवकरच याचे काम पूर्णत्व ...
वाळूज महानगर : दिवाळी सण तोंडावर आला असून, वाळूजमहानगरात फटाक्यांची दुकाने थाटण्यासाठी अटीची पूर्तता करताना विक्रेत्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे फटका विक्रेत्यांची घालमेल सुरु असून, व्यवसाय करावा की नाही, या निर्णयाप्रत विके्रते आले असल्याचे दिसून य ...
वाळूज महानगर : सांडपाणी वाहून जाणाऱ्या मुख्य नाल्याच्या संरक्षक भिंतीच्या कामाला एमआयडीसी प्रशासनाने नुकतीच सुरुवात केली आहे. बजाजनगरातील नाल्यालगत राहणाºया नागरिकांची पावसाळ्यात होणारी गैरसोय या संरक्षक भिंतीमुळे दूर होणार आहे. ...
वाळूज महानगर : परिसरात नवीन मतदार नोंदणीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांत चढाओढ सुरू आहे. ठिकठिकाणी शिबिराचे आयोजन करून नावनोंदणीसाठी मतदारांत जनजागृती केली जात असल्याचे चित्र औद्योगिकनगरीत पाहावयास मिळत आहे. ...
वाळूज महानगर : सिडको प्रशासनाने पाठविलेल्या मिनी क्रीडा संकुल हस्तांतरण प्रस्तावाकडे भारतीय खेल प्राधिकरण दुर्लक्ष करीत असल्याने हस्तांतरणाचा प्रस्ताव लालफितीत अडकला आहे. क्रीडा संकुलाचा काहीच उपयोग होत नसल्याने खेळाडू, प्रशिक्षकांसह नागरिकांमधून नार ...
वाळूज महानगर: थकित पाणीबील वसुलीसाठी म्हाडा प्रशासनाने चक्क नागरी वसाहतीचा पाणीपुरवठा बंद केला आहे. म्हाडा कॉलनीत पंधरा दिवसांपासून निर्जळी सुरु असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. ऐन सणासुदीच्या काळात पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांवर भटकंतीची वेळ आ ...