वाळूज महानगर : यंदाच्या दिवाळीला फटाक्याचे भाव १० टक्के वधारल्यामुळे तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीत जवळपास २० टक्के घट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या दिवाळीत जवळपास ४० ते ५० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. अपेक्षेप्रमा ...
वाळूज महानगर: सिडको अधिसूचित क्षेत्रात अनधिकृतपणे बांधकाम व रेखाकंन केल्याप्रकरणी दोन बिल्डरांविरुध्द सोमवारी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मारुती बबन मेंढे व दया भाऊराव मोहिते अशी गुन्हा दाखल झालेल्या बिल्डरांच ...
वाळूज महानगर: वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठ्यास टाळाटाळ केली जात असल्याने छत्रपतीनगरातील संतप्त महिलांनी सोमवारी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून प्रवेशद्वारालाच टाळे लावले. तसेच महिलांनी सरपंचाला घेराव घातला. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रय ...
वाळूज महानगर : औरंगाबादहून नगरकडे जाणाऱ्या भरधाव कारने दिलेल्या धडकेत पादचारी ठार झाला, तर कारमधील महिला गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास गरवारे कंपनीजवळ घडली. हरीश संजय वाघ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ...
वाळूज महानगर: सिडको वसाहतीत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्याने हाल होत असून, नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. ...
वाळूज महानगर: वाळूज औद्योगिकनगरीत कामगारांना बोनस व वेतन मिळाल्यामुळे बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. मात्र, ढिसाळ नियोजनामुळे ग्राहकांना तासन-तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. ...
वाळूज महानगर: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने शुक्रवारी वाळूज एमआयडीसीतील मसिआ सभागृहात दक्षता सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात भ्रष्टाचाराची कीड रोखण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहून तक्रार करण्यास पुढे येण्याचे आवाहन पोलीस ...