वाळूज महानगर: वाळूज परिसरात चोरट्यांनी आता औषधी दुकानांकडे मोर्चा वळविला असून, वाळूज दोन औषधी दुकाने फोडल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. चोरट्यांनी या दोन्ही दुकानांचे शटर उचकटून २० हजार रोख व कॉस्मेटिक साहित्य लांबविले आहे. ...
वाळूज महानगर: जनसहयोग सेवाभावी संस्थेतर्फे स्वखर्चातून गोलवाडी फाट्याजवळील छावणी हद्दीतील तब्बल सहा हजार वृक्षाचे टँकने पाणी देवून संवर्धन करीत पर्यावरणाला हातभार लावला जात आहे. ...
वाळूज महानगर : एकीकडे राज्य सरकारने पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे स्थानिक प्रशासनाकडून सरकारच्या निर्णयाला बगल देत खुलेआमपणे उघड्यावर कचरा जाळून प्रदूषण वाढीला खतपाणी घातले जात असल्याचे चित्र वाळूज महानगरात पहाव ...
वाळूज महानगर : वारकरी व भाविकांच्या भक्तीरसात छोट्या पंढरपूरातील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात सोमवारी कार्तिकी सोहळा चांगलाच रंगला होता. कार्तिकी एकादशीनिमित्त पंचक्रोशीतील भाविकांनी सकाळपासूनच येथील श्रीविठ्ठल-रुख्मिणी मंदिरात मोठी गर्दी केली होती. ...
वाळूज महानगर : संविधान व लोकशाही वाचवा अभियानांतर्गत बहुजन समाज विरोधी सरकारच्या धोरणाविरुद्ध तसेच गुजरात पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करुन खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने रांजणगाव येथे रविवारी जेलभरो आंदो ...
वाळूज महानगर : धामोरी-शिवपूर कोल्हापुरी बंधाºयाच्या प्रस्तावातील त्रुटी दूर करण्यात न आल्योन हा प्रकल्प रखडला आहे. त्यामुळे शेंदूरवादा परिसरातील शेतकºयांत असंतोषाचे वातावरण पसरले आहे. या बंधाºयाचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्यात यावा, या मागणीसाठी शेत ...