वाळूज महानगर: वाळूज येथे गरवारे कंपनीच्या बॉयलरमधून निघणारी काजळी नागरी वसाहतीत पसरत असून, यामुळे प्रदुषणाचा धोका वाढला आहे. या संबधी नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर सोमवारी कंपनीच्या अधिकाºयांनी पाहणी करुन नागरिकांशी चर्चा केली. ...
वाळूज महानगर: एमआयडीसीने महाराणा प्रताप चौक रुंदीकरणानंतर सुरु केलेले मोरे चौक रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. रविवारी डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. ...
वाळूज महानगर : सिडको नागरी वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीसह अंतर्गत जलवाहिनीलाही अनेक ठिकाणी गळती लागली आहे. साऊथसिटी येथील जलवाहिनीला अनेक दिवसांपासून गळती सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. ...
वाळूज महानगर : वाळूज ग्रामपंचायतीने आवाहन करुनही मालमत्ता व पाणी कर न भरणाºया नागरिकांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय वाळूज ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्यानुसार कर थकवलेल्या मालमत्ताधारकांवर कारवाई करत ३० नळ कनेक्शन कापून पाणीपुरवठा बंद केला आहे. ...
वाळूज महानगर : वाळूजसह परिसरातील संभाव्य पाणीटंचाई, चारा छावण्या सुरु करणे, रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामांचे नियोजन करुन कृती आराखडा तयार करणे आदी विषयांवर शनिवारी मराठवाडा पाणी परिषदतर्फे आयोजित बैठकीत चर्चा करण्यात आली. ...
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरात अपघात सत्र सुरुच असून, शुक्रवार एफडीसी कॉर्नरजवळ भरधाव ट्रकच्या धडकेने गंभीर जखमी झालेल्या क्लिनरचा शनिवारी मृत्यू झाला आहे. या परिसरात तीन वेगवेगळ्या अपघातांत तीन दिवसांत तिघांचा बळी गेला आहे. ...
वाळूज महानगर : सिडकोत अतिक्रमण होत नाही अशी सर्वसाधारण नागरिकांचा समज आहे. पण सध्याची स्थिती पाहता हा समज चुकीचा ठरत आहे. घरमालकांनीच रस्त्यावर अतिक्रमण केल्याने नागरी वसाहत भागातील रस्ते अरुंद झाले आहेत. अतिक्रमणाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने व ...