लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळूज

वाळूज, मराठी बातम्या

Waluj, Latest Marathi News

रांजणगाव रस्त्यावरील अतिक्रमण हटेना - Marathi News |  Encroachment on Ranjangaon Road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रांजणगाव रस्त्यावरील अतिक्रमण हटेना

वाळूज महानगर : रांजणगाव-जोगेश्वरी व रांजणगाव कमळापूर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर व्यवसायिकांनी अतिक्रमण करुन विविध व्यवसाय थाटले आहेत. मात्र याकडे स्थानिक ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडीच्या समस्येला त ...

जोगेश्वरी ग्रामपंचायत विभक्तीकरणाचा प्रस्ताव फेटाळला - Marathi News |  Jogeshwari Gram Panchayat rejected the proposal for partition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जोगेश्वरी ग्रामपंचायत विभक्तीकरणाचा प्रस्ताव फेटाळला

वाळूज महानगर: जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने शुक्रवारी आयोजित ग्रामसभेत नागरिकांनी ग्रामपंचायत विभक्तीकरणास कडाडून विरोध दर्शविल. या ग्रामसभेत वादळी चर्चेनंतर ग्रामपंचायतीचे विभाजन करण्याचा प्रस्ताव बहुमताने फेटाळण्यात आला आहे. ...

कमळापूरमध्ये अडीच एकर ऊस जळून खाक - Marathi News | In Kamalapur, two acres of sugarcane burns | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कमळापूरमध्ये अडीच एकर ऊस जळून खाक

वाळूज महानगर : कमळापूर शिवारात शुक्रवारी दुपारी अचानक ऊसाला आग लागली. यात जवळपास अडीच एकर ऊस जळून भस्मसात झाला आहे. अज्ञात व्यक्तीने रस्त्यावरील प्लास्टिक कचरा पेटविल्याने ऊसाला आग लागली असावी, असा अंदाज ऊस उत्पादक शेतकऱ्याने केला आहे. ...

वाळूजमध्ये मावस भावाने घातला ८० हजारांचा गंडा - Marathi News |  Around 80 thousand people in the sand was brought to the house | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूजमध्ये मावस भावाने घातला ८० हजारांचा गंडा

वाळूज महानगर : रोजगाराच्या शोधात मुंबईहून वाळूज एमआयडीसीत आलेल्या एका भामट्याला घरात आश्रय देणे एकास चांगलेच महागात पडले आहे. नात्याने मावस भाऊ असलेल्या या भामट्याने ८० हजारांचा गंडा घातल्याची घटना साजापुरात उघडकीस आली आहे. ...

वाळूज महागनरातील देवगिरीनगरातील मैदान मुलांनी केले स्वच्छ - Marathi News |  The children in the fields of Devagiri in Walaj Mahagan have done cleanliness | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज महागनरातील देवगिरीनगरातील मैदान मुलांनी केले स्वच्छ

वाळूज महानगर : सिडको नागरी वसाहतीत मुलांना खेळण्यासाठी असलेली मैदाने कचरा व टाकाऊ साहित्य पडल्याने गलिच्छ झाली आहेत. प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मुलांना रस्त्यावर खेळावे लागत आहे. देवगिरीनगरातील मैदानाची शाळकरी मुलांनी गुरुवारी साफसफाई करुन ...

अवैध बांधकाम करणाऱ्या १७ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल - Marathi News |  Criminal cases filed against 17 people with illegal construction | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवैध बांधकाम करणाऱ्या १७ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल

वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी व शेकापूर शिवारात अनधिकृतपणे भुखंडांची खरेदी-विक्री व बांधकामप्रकरणी सिडको प्रशासनाच्या तक्रारीवरुन १७ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे सर्वसामान्यांची फसवणूक करणारे लोक भूमिगत झाले आहेत. ...

पंढरपूरच्या ईएसआयसी रुग्णालयाला उतरती कळा - Marathi News |  The decline of the ESI Hospital of Pandharpur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंढरपूरच्या ईएसआयसी रुग्णालयाला उतरती कळा

वाळूज महानगर : पाच वर्षांपूर्वी कामगार रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या पंढरपुरातील ईएसआयसी रुग्णालयाला उतरती कळा लागली आहे. आठवडाभरापूर्वीच इंजेक्शन खोलीतील सिलींग कोसळल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. यामुळे कामगारांच्या जिवितास धोका निर्माण झाला अ ...

परदेशवाडी तलावात उडी घेऊन महिलेची आत्महत्या - Marathi News |  The woman succumbed to her injuries in the Paranwadi lake | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परदेशवाडी तलावात उडी घेऊन महिलेची आत्महत्या

वाळूज महानगर: जोगेश्वरी परिसरातील परदेशवाडी तलावात सोमवारी अनोळखी महिलेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तलावात आत्महत्येसाठी जात असलेल्या या महिलेला वाचविण्यासाठी एका शेतकऱ्याने शर्थीने प्रयत्न केले. मात्र, महिलेने तलावातील खोल पाण्यात उडी ...