धनगर समाजाला आरक्षण देण्यास राज्य सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याने महाराणी अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठाण व गोपीचंद पडळकर युवा मंचतर्फे बजाजनगर येथे रविवारी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. ...
कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणारी दुचाकी कंटेनरवर धडकल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रांजणगाव फाटा येथे घडली. ...
प्रशासनाने मागविलेल्या निविदांना प्रतिसाद देत तीन संस्थांनी कुत्रे पकडण्याची तयारी दर्शविली आहे. सोमवारी प्रशासनाकडून प्राप्त निविदा उघडून एक निविदा मंजूर करण्यात येणार आहे. ...
सरपंच व ग्रामसेवक यांना खड्डे पाहणीचे निमंत्रण देवूनही ते न आल्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे शुक्रवारी चक्क दोन गाढवांना घेवून रस्त्यावरील खडड््याची पाहणी करीत ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. ...