लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळूज

वाळूज, मराठी बातम्या

Waluj, Latest Marathi News

सिडकोच्या वाळूज महानगरातील सांडपाण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | Coldthrough in the Culiacas rural city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडकोच्या वाळूज महानगरातील सांडपाण्याचा मार्ग मोकळा

नैसर्गिक नाल्यात अनधिकृतपणे सोडण्यात येणारे सांडपाणी साई समर्थ सोसायटीतील रहिवाशांनी अडविल्यामुळे पेच निर्माण झाला होता. अखेर सिडकोने मध्यस्थी करून सांडपाण्याचा प्रश्न निकाली काढला. ...

वडगावात पाईपलाईन टाकण्याचे काम रखडले - Marathi News | Work of laying pipelines in Wadagan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वडगावात पाईपलाईन टाकण्याचे काम रखडले

वडगाव कोल्हाटी येथे दीड कोटी रुपये खर्चातून टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईनचे काम दहा महिन्यांपासून रखडले आहे. ...

तलवार घेवून दहशत पसरविणाऱ्यास अटक - Marathi News | With the sword taking the sword and arresting those who spread terror | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तलवार घेवून दहशत पसरविणाऱ्यास अटक

विना परवाना हातात तलवार घेवून दहशत पसरविणाºया तीसगाव येथील तरुणास वाळूज एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी रात्री जेरबंद केले. ...

एमआयडीसीच्या जलवाहिनीला गळती - Marathi News | Leakage of MIDC water channel | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमआयडीसीच्या जलवाहिनीला गळती

वाळूज महानगर : बजाजनगरसह परिसरातील नागरी वसाहती व औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीला बजाजगेट-वाल्मी रस्त्यावर गळती लागली आहे. ...

जोगेश्वरी ग्रामपंचायतीवर सपाचा मोर्चा - Marathi News |  SP's Morcha on Jogeshwari Gram Panchayat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जोगेश्वरी ग्रामपंचायतीवर सपाचा मोर्चा

जोगेश्वरीत नागरी सुविधांसह विविध मागण्यांसाठी समाजवादी पार्टीच्यावतीने गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन परिसर दणाणूण सोडला होता. ...

जोगेश्वरी ग्रामपंचायत राबविणार जप्तीची मोहिम - Marathi News | Jogeshwari gram panchayat will implement a campaign of confiscation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जोगेश्वरी ग्रामपंचायत राबविणार जप्तीची मोहिम

थकीत कराचा भरणा करण्यास कारखानदार टाळाटाळ करीत असल्यामुळे जोगेश्वरी ग्रामपंचायतीने थकीत कराच्या वसुलीसाठी कारखान्याची यंत्र सामुग्री जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पत्नीला भेटण्यास गेलेल्या जावयाला मारहाण - Marathi News |  Married to meet his wife | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पत्नीला भेटण्यास गेलेल्या जावयाला मारहाण

सहा महिन्यांपासून माहेरी असलेल्या पत्नीला भेटण्यास गेलेल्या जावयास सासरा व मेव्हण्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री जोगेश्वरी येथे घडली. ...

पत्नीला भेटण्यास गेलेल्या जावयाला मारहाण - Marathi News | Married to meet his wife | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पत्नीला भेटण्यास गेलेल्या जावयाला मारहाण

सहा महिन्यांपासून माहेरी असलेल्या पत्नीला भेटण्यास गेलेल्या जावयास सासरा व मेव्हण्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री जोगेश्वरी येथे घडली. ...