वडगाव कोल्हाटी येथील सलामपुरे नगरात समस्येचा महापूर आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणी, रस्ते, ड्रेनेज, लाईट आदी नागरी सुविधा पुरविल्या जात नाहीत. ...
उच्च न्यायालयाने पंढरपुरातील शासकीय गायरान जमिनीवरील व्यावसायिक व निवासी क्षेत्रांतील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या आदेशास स्थगिती मिळावी, यासाठी व्यावसायिकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
सिडको भाजीमंडईचे वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण केले आहे, तरीही ग्रामपंचायतीकडून भाजीमंडईचा वापर केला जात नाही. त्यामुळे हा हस्तांतरणाचा करार सिडको प्रशासन रद्द करणार असल्याची माहिती सिडकोचे प्रशासक पंजाबराव चव्हाण यांनी दिली. ...
बुलढाणा येथून औरंगाबाद मार्गे पुण्याला जाणाऱ्या एसटीला लासूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने जोराची धडक दिली. मात्र, बसचालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील ३० प्रवाशी बालंबाल बचावले आहेत. ...