अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
वाळूज, मराठी बातम्या FOLLOW Waluj, Latest Marathi News
कासोडा व नांदेडा शिवारातून अवैध वाळू उत्खनन करुन चोरटी वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांसह त्यांना मदत करणा-या जमीन मालकांवर कारवाई करीत २६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ...
वळदगावात गोठ्यात बांधलेली पाच जनावरे चोरट्यांनी लांबविल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. ...
वाळूजमध्ये नवीन वसाहतीत पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, १५ ते २० दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ...
वाळूज महानगर परिसरात एकही हॉकर्स झोन नसल्याने व्यवसायिकांनी फुटपाथ व मुख्य रस्त्यावरच ठाण मांडले आहे. ...
वाळूज येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरु करण्यासाठी शासनस्तरावरुन हालचाली सुरु झाल्या आहेत. ...
निर्जला एकादशी निमित्त पंढरपुरातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात गुरुवारी विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. ...
जागतिक व्यापार दिनानिमित्त मसिआ व वर्ल्ड टेल सेंटर मुंबईच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी वाळूजच्या मसिआ सभागृहात एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. ...
दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात ४७ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी वाळूज एमआयडीसीतील कामगार चौकाजवळ घडली. ...