वाळूज, मराठी बातम्या FOLLOW Waluj, Latest Marathi News
ड्रेनेज व जलवाहिनीवरील अनधिकृत बांधकाम काढण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. ...
तीन डॉक्टरांची नियुक्ती, पहिल्या दिवशी ४२ रुग्णांवर उपचार ...
वाळूज महानगरात सोमवारी गणरायाचे जल्लोषात आगमन झाले. ...
शेतकऱ्यांनी सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढून तर नागरिकांनी प्रतिकात्मक बैलाचे पूजन करुन पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. ...
वाळूज येथे साडे पाचकोटी रुपर्य रुपये खर्च करुन उभारलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. ...
भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. ...
सिडको उपकेंद्राकडून तीसगाव येथे नवीन उपकेंद्र सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. ...
एका कंपनीकडून थकित कराची वसुली न करणाºया घाणेगाव ग्रामपंचायतीला कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...