लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळूज एमआयडीसी

वाळूज एमआयडीसी

Waluj midc, Latest Marathi News

हरीत गोलवाडी टेकडीचे स्वप्न भंगले - Marathi News |  The dream of green goiwadi hill breaks | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हरीत गोलवाडी टेकडीचे स्वप्न भंगले

वाळूज महानगर : पर्यावरण संवर्धन व संतुलन राखण्यासाठी हरित सिडको मोहिमेंतर्गत सिडको प्रशासन व उद्योजक यांनी सहा महिन्यांपूर्वी गोलवाडी ... ...

बजाजनगरात सार्वजनिक शौचालयाचा अभाव - Marathi News |  Lack of public toilets in Bajajnagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बजाजनगरात सार्वजनिक शौचालयाचा अभाव

वाळूज उद्योगनगरीतील पहिली कामगार वसाहत व मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बजाजनगरात आजघडीला एकही सार्वजनिक सुलभ शौचालय नाही. ...

१५७ कारखान्यांकडे सव्वा कोटीचा कर थकला - Marathi News |  157 factories have to pay tax of Rs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१५७ कारखान्यांकडे सव्वा कोटीचा कर थकला

घाणेगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या १५७ कारखान्यांकडे जवळपास सव्वा कोटीचा कर थकल्यामुळे गावातील विकास कामे रखडली आहेत. त्यामुळे थकीत कराच्या वसुलीसाठी जप्तीची मोहिम राबविण्याचा निर्णय शुक्रवारी ग्रामसभेत घेण्यात आला. ...

वाळूज उद्योगनगरीतील अतिक्रमण हटवणार - Marathi News |  Will remove the encroachment in the Walaj industrial estate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज उद्योगनगरीतील अतिक्रमण हटवणार

बुधवारी परिसरात पाहणी करुन संबंधितांना अतिक्रमण तात्काळ काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...

झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाने खबऱ्या बनला अट्टल दुचाकी चोर - Marathi News | police informer become bike theft for getting instant money | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाने खबऱ्या बनला अट्टल दुचाकी चोर

चोरीच्या सव्वा लाख रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. ...

वाळूजमध्ये उद्योजकांची कार्यशाळेस प्रतिसाद - Marathi News |  Responding to the entrepreneur's workshop in Walu | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूजमध्ये उद्योजकांची कार्यशाळेस प्रतिसाद

निर्यात क्षेत्रातील संधी व विकास या संदर्भात उद्योजकांसाठी वाळूजला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत तज्ज्ञानी मार्गदर्शन करुन उद्योजकांच्या शंकाचे निरसन केले. ...

सिडकोत कमी दाबाने पाणीपुरवठा - Marathi News |  Cidco low pressure water supply | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडकोत कमी दाबाने पाणीपुरवठा

एमआयजी व एलआयजी भागासह अनेक नागरी भागांना काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. ...

वाळूज उद्योगनगरीत अतिक्रमणे ‘जैसे थे’ - Marathi News |  The encroachment of the sand industry was like ' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज उद्योगनगरीत अतिक्रमणे ‘जैसे थे’

वाळूज उद्योगनगरीत अतिक्रमणे हटविण्यासाठी एमआयडीसी प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे चार महिन्यांतच अतिक्रमणे ‘जैसे थे’ झाली आहेत. ...