वाळूज एमआयडीसीतील विप्रो कंपनीचे साफल्य इंडस्ट्रिजमार्फत सुरु असलेले फर्निचर युनिट बुधवारी व्यवस्थापनाने बंद केले. यामुळे कंपनीत काम करणाऱ्या २५० कामगाराचा रोजगार हिरावला गेला असून, दोन दिवसांपासून कामगारांनी कंपनीसमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. ...
केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला वाळूज महानगरात मंगळवारी (दि. ८) संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...
एमआयडीसी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेकांनी भाजीमंडईवर अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणामुळे भाजीमंडईच गायब झाल्याने विक्रेत्यांवर रस्त्यावर बसून व्यवसाय करण्याची वेळ आली आहे. ...
सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात येणाºया वाळूज, वडगाव हद्दीतील अनधिकृत भूखंडाच्या नोंदी रद्द करून दोषीविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, यासाठी नागरिकांच्या वतीने विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन देऊन साकडे घालण्यात आले. ...
राज्य कामगार विमा योजना सेवेच्या दवाखान्याला (ईएसआय) शनिवारी पहाटे अचानक आग लागली. यात रेकॉर्ड रूमधील संगणकासह कागदपत्रे व इतर साहित्य भस्मसात झाले आहे. ...