बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. Read More
Beed Sarpanch Santosh Deshmukh Case: माझ्या वडिलांना आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या एवढीच अपेक्षा आहे, असे मृत संतोष देशमुख यांच्या मुलीने म्हटले आहे. ...
Manoj Jarange on Santosh Deshmukh case: संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी जरांगेची भेट घेतली. ...
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय गदारोळ सुरू असतानाच संजय राऊत यांनी या प्रकरणात नाव घेतले जात असलेल्या वाल्मीक कराड याचा महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. ...