बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. Read More
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि बीडमधील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी होत आहे. ...
Santosh Deshmukh Murder Case: बीड प्रकरणाने सक्षम नेतृत्व म्हणून गवगवा केला जात असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्यादाही राजकारणापुढे स्पष्ट झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांना पदावर राहण्याचा काय अधिकार आहे? ...
तीन आठवड्यांपासून फरार असलेला वाल्मीक कराड अखेर सीआयडीला शरण आला. पुण्यात वाल्मीक कराडने आत्मसमर्पण केले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. ...
Congress Vijay Wadettiwar Reaction over Valmik Karad Surrender: काँग्रेस नेत्यांनी वाल्मीक कराडच्या सरेंडर होण्याबाबत शंका उपस्थित असून, एक महत्त्वाची मागणी केली आहे. ...